एक्स्प्लोर

Video : एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून घोषणा अन् गोव्यातील हॉटेलमध्ये आमदारांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल 

Eknath Shinde Maharashtra New CM : एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा होताच गोव्यातील हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. आमदारांनी हॉटेलमधील टेबलवर चढून डान्स केला.

Eknath Shinde Maharashtra New CM : एकनाथ शिंदे (Eknath shinde ) हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis  ) यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करताच गोव्यातील हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. आमदारांनी हॉटेलमधील टेबलवर चढून डान्स केला. आमदारांच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह भाजपशी हात मिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. अखेर काल उद्धव ठाकरे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. 

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. ही बातमी गोव्यातील शिंदे समर्थक आमदार असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचली आणि आमदारांनी एकच जल्लोष केला. यावेळी काही आमदारांनी चक्क हॉटेलमधील टेबलवर चढून जोरदार डान्स केला. 

व्हिडीओ व्हायरल
गोव्यातील हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदारांनी डान्स केल्यानंतर त्यांच्या डान्सचा व्हीडीओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी हा व्हिडोओ आपल्या व्हट्सअॅप स्टेटसला देखील ठेवला आहेत. तर अनेकांनी हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. आमदारांच्या डान्सचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार टेबलवर चढून डान्स करत असल्याचे दिसत आहे.  

महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : सरकार पाडण्याबाबत उद्धव ठाकरे यांना दुर्लक्ष करणं नडलं? शिंदे यांच्या बंडखोरीची पवारांनी दिली होती चार वेळा माहिती

Eknath Shinde CM: मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे पण सरकारचा रिमोट देवेंद्र यांच्या हाती?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
धक्कादायक! बेपत्ता बालकाचा विहिरीत आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ, चिंचा खाण्याच्या नादात दुर्घटना घडल्याचा संशय
धक्कादायक! बेपत्ता बालकाचा विहिरीत आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ, चिंचा खाण्याच्या नादात दुर्घटना घडल्याचा संशय
धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
इराण इस्त्रायल युद्धाचा हॉटेल व्यवसायिकांना फटका, जाणीपूर्वक गॅसचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 
इराण इस्त्रायल युद्धाचा हॉटेल व्यवसायिकांना फटका, जाणीपूर्वक गॅसचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget