एक्स्प्लोर

कोट्यधीश विठुराया, यंदा खजिन्यात 31 कोटी 90 लाख रुपये, गेल्यावर्षीच्या तुलनेत 5 कोटींनी उत्पन्न वाढले

यंदा सर्वाधिक मदत ही हुंडीपेटीतून जमा झाली असून या माध्यमातून 5 कोटी 53 लाखांची रक्कम जमा झाली आहे. तर विठ्ठलाच्या चरणावर 3 कोटी 65 लाख रुपये आले आहेत.

पंढरपूर : गरिबांचा देव म्हणून ख्याती असलेल्या विठुरायाच्या खजिन्यात चालू वर्षी 31 कोटी 90 लाखाचे उत्पन्न जमा झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या उत्पन्नात तब्बल 5 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी देवाच्या तिजोरीत 26 कोटी 56 लाखांचे उत्पन्न जमा झाले होते. समितीचा दैनंदिन खर्च वर्षाला 14 कोटी रुपये असून या वाढत्या उत्पन्नामुळे भाविकांना जास्तीच्या सुविधा देणे समितीला शक्य होणार आहे. तसेच विविध बँकांमध्ये समितीच्या 80 कोटी रुपयांच्या ठेवी असून याद्वारे समितीस 6 कोटी रुपयांहून अधिक व्याज प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले. यंदा सर्वाधिक मदत ही हुंडीपेटीतून जमा झाली असून या माध्यमातून 5 कोटी 53 लाखांची रक्कम जमा झाली आहे. तर विठ्ठलाच्या चरणावर 3 कोटी 65 लाख रुपये आले आहेत. यावर्षी विठुरायाला मिळालेले उत्पन्न हुंडीपेटी – 5 कोटी 53 लाख श्री विठ्ठल चरणावर – 3 कोटी 65 लाख रुक्मिणी चरणावर- 1 कोटी 7 लाख बुंदी लाडू – 3 कोटी 55 लाख विविध देणग्या – 4 कोटी 83 लाख परिवार देवता – 1 कोटी 28 लाख नित्यपूजा – 1 कोटी 3 लाख व्हिडीओकॉन – 40 लाख चंदन उटी – 26 लाख परदेशी चलन – 17 हजार मंदिराचा खर्च   कर्मचारी पगार – 3 कोटी 66लाख लाडू – 3 कोटी 27 लाख यात्रा – 1 कोटी 45 लाख वीजबील – 67 लाख केरळ पूरग्रस्त आणि शहीदांना मदत – 45 लाख विविध दुरूस्ती – 36 लाख 45 हजार गोशाळा- 34 लाख अन्नछत्र – 28 लाख मंदिरातील उत्सव – 23 लाख वॉटर एटीएम – 21 लाख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
Embed widget