एक्स्प्लोर

Chandrapur Alcohol Ban : दारूबंदी हटल्यामुळे चंद्रपुरातील गुन्हेगारीत वाढ

चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरु होण्याआधीचा एक महिना आणि दारू सुरु झाल्यानंतरच्या एका महिन्याची गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर यात लाक्षणिक बदल दिसून आला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवून आणि प्रत्यक्ष दारूविक्री सुरु व्हायला आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. या एका महिन्यात जिल्ह्यातील गुन्हेगारीत मोठी वाढ झालेली दिसत आहे. विशेषतः खून, बलात्कार आणि कौटुंबिक कलह या सारख्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

चंद्रपुरात दारू विक्रीला जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली आणि लोकांच्या दारू दुकानांवर झुंबड उडाल्या. गेल्या एका महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात मद्यप्रेमींनी तब्बल 12 लाख लिटर दारू रिचवली. या मुळे राज्यातील तिजोरीला नक्कीच फायदा झाला असेल मात्र यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य बिगडायला सुरुवात झाली आहे की काय अशी शंका यायला लागली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरु होण्याआधीचा एक महिना आणि दारू सुरु झाल्यानंतरच्या एका महिन्याची गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर यात लाक्षणिक बदल दिसून आला आहे.

  • खून - जूनमध्ये 1 तर जुलैमध्ये 9 
  • जीवे मारण्याचा प्रयत्न -  जूनमध्ये 1 तर जुलैमध्ये 4
  • दरोडा - जून मध्ये 1 तर जुलैमध्ये 6
  • घरफोडी - जूनमध्ये 9 तर जुलैमध्ये 15
  • दंगा -  जूनमध्ये 5 तर जुलैमध्ये 13
  • बलात्कार  - जूनमध्ये 6 तर जुलैमध्ये 12
  • विनयभंग  -  जूनमध्ये 18 तर जुलैमध्ये 24
  • अपघात - जूनमध्ये 18 तर जुलैमध्ये 21
    तर दारूमुळे होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना जून मध्ये 26 तर जुलैमध्ये 36 नोंदविण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यावर गुन्ह्यांच्या प्रमाणात घसरण झाली होती. मात्र दुसरीकडे अवैध दारू विक्री, तस्करी आणि त्यात सामील झालेल्या लोकांमध्ये मोठी वाढ झाली हे देखील तितकंच खरं आहे. आता दारू सुरु झाल्यामुळे या गुन्हेगारीच्या या ग्राफने पुन्हा उचल खाल्ली आहे.

अवैध दारूविक्रीच्या धंद्यातून होणारा मोठा फायदा पाहून चंद्रपूर जिल्ह्यात अनेक नवीन गुन्हेगार या कामात उतरले. ही संख्या शेकडोंच्या घरात आहे. दारू सुरु झाल्यामुळे दारूच्या अवैध व्यवसायात गुंतलेले लोक बेरोजगार होण्याची आणि गुन्हेगारी विश्वाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांवर नजर ठेवणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

दारूच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या वनिता राऊत यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याचे केले स्वागत

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime News: उल्हासनगर दुहेरी हत्याकांडात मोठा ट्विस्ट! ज्याने दिली गोळीबाराची तक्रार, तो दीपक ठाकूरच निघाला आरोपी; नेमकं काय घडलं?
उल्हासनगर दुहेरी हत्याकांडात मोठा ट्विस्ट! ज्याने दिली गोळीबाराची तक्रार, तो दीपक ठाकूरच निघाला आरोपी; नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Monsoon Update El Nino: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला, पण तिकडे समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह झाला, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला, पण तिकडे समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह झाला, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
Abhijeet Dipke Cockroach Janta Party protest : 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनापूर्वीच कुटुंबीयांची झोप उडाली! अभिजीत दिपकेंच्या काकांना अश्रू अनावार, म्हणाले, 'सरकार काय करेल अंदाज नाही...'
'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनापूर्वीच कुटुंबीयांची झोप उडाली! अभिजीत दिपकेंच्या काकांना अश्रू अनावार, म्हणाले, 'सरकार काय करेल अंदाज नाही...'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update El Nino: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला, पण तिकडे समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह झाला, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला, पण तिकडे समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह झाला, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
Cockroach Janta Party: अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, 'कॉकरोच पार्टी'चं पहिलं टार्गेट ठरलं, धर्मेंद्र प्रधानांचा आंदोलनातील 'तो' फोटो व्हायरल
अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, 'कॉकरोच पार्टी'चं पहिलं टार्गेट ठरलं, धर्मेंद्र प्रधानांचा आंदोलनातील 'तो' फोटो व्हायरल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Embed widget