एक्स्प्लोर

मोठी बातमी! मराठा आरक्षणावर विधानसभेत आज चर्चा होणार, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

Maratha Reservation : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी 24 डिसेंबरपर्यत सरकारला मुदत दिल्यानंतर आज सत्ताधारी पक्षाचे नेते मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत.

नागपूर : राज्यात मागील तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असताना, नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) मराठा आरक्षणासाठी बॅनर पहायला मिळाले होते. दरम्यान, राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज विधानसभेत चर्चा होणार आहे. 293 अनवये मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. अंदाजे दुपारनंतर ही चर्चा होणार आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी 24 डिसेंबरपर्यत सरकारला मुदत दिल्यानंतर आज सत्ताधारी पक्षाचे नेते मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे अधिवेशनात आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी होत होती. तसेच, अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अधिवेशनात चर्चा होणार आहे. त्यामुळे सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज कोणती भूमिका मांडली जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

एकीकडे आज विधानसभेत आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होणार आहे, तर दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांचं सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आता थेट राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे (Anand Nirgude) यांनी देखील आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला देखील आहे.  तर यापूर्वी देखील चार सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनाम दिला आहे. आज मराठा आरक्षणासंदर्भात विधानसभेत चर्चा होणार आहे, अशात मराठा आरक्षणाला सहाय्यभूत ठरेल अशी माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मिळवण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. 

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष... 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशात मनोज जरांगे यांच्याकडून सतत काही सत्ताधारी नेत्यांवर थेट आरोप केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत अशी भूमिका या नेत्यांची असून, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहे. तर, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षण देणार असल्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे. मात्र, आम्हाला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण हवे असल्याचं जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामळे आज होणाऱ्या विधानसभेतील चर्चेत सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : तब्येत खालावली, रात्रभर उपचार, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला; तरीही जरांगे सभेवर ठाम

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Mumbai BMC Tabs: मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Embed widget