एक्स्प्लोर

जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय योग्यच : पोपटराव पवार

अहमदनगर : राज्य सरकारने नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याच्या निर्णयानंतर सरपंच जनतेतून निवडण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. या निर्णयाने गावं स्वावलंबी होण्यास मदत होईल, असं म्हणत सरकारच्या या निर्णयाचं राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी स्वागत केलं आहे. जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय योग्य आहे. गावं स्वावलंबी करण्यासाठी महत्त्वाचा हा निर्णय महत्वाचा आहे. सरपंच थेट जनतेतून निवडलेला असल्यामुळे ग्रामपंचायतीतील अस्थिरता थांबेल. काम करणाऱ्यांना संधी आहे. शिक्षणाच्या अटीने गावाच्या विकासाला चालना मिळेल, असं मत पोपटराव पवारांनी व्यक्त केलं. सरपंचांना देण्यात आलेल्या अधिकाराचीही योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचं पोपटराव पवारांनी सांगितलं. सरपंचांना अधिकार मिळाले, मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होण्याची गरज आहे. सध्या ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे योजना गावात पोहचणार आहे, असं पोपटराव पवार यांनी सांगितलं. पोपटराव पवार काय म्हणाले?
  • सरपंच विरोधी गटाचा निवडून आल्यास सरपंचाला ग्रामसभेत जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विकास कामांवर परिणाम होणार नाही.
  • सरपंचपदाच्या निवडणुकीत घोडेबाजराला लगाम बसेल. होतकरु तरुणांना संधी मिळेल.
  • पंचायतराज व्यवस्थेचं महत्व कमी होणार नाही. झेडपी आणि पंचायत समिती बळकट करण्यासाठी अभ्यासगट तयार केलाय, त्याचा अहवालही सरकारला सादर केला आहे.
  • अनेक ग्रामपंचायतींना भ्रष्टाचाराची किड लागली आहे. त्यामुळे दरवर्षी त्यांचं ऑडिट करण्यात येणार आहे. सहा महिन्यांत त्रुटी दूर करुन कारवाई करणार.
  • भावी सरपंचाची जबाबदारी वाढली आहे. सरकारी मदतीने जलयुक्त शिवारसह अनेक योजनांची यशस्वी योजना राबवावी. कामं केली नाही तर गावं कार्पोरेट कंपन्यांच्या हातात जातील.
  • सरकारचा हा राजकीय निर्णय नाही. कारण यातून गावं स्वावलंबी होण्यास मदत होईल.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget