एक्स्प्लोर

दुर्देव! लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर आली अंत्यसंस्काराची वेळ, लातूरमध्ये लग्नाआधीच तरूणाचा मृत्यू

Latur News Update : लातूरमधील सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह पाझर तलावात सापडला आहे. 6 फेब्रुवारी रोजी त्याचे लग्न होते.

Latur News Update : लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ लातूर जिल्ह्यातील एका कुटंबावर आली आहे. गेल्या सोमवारपासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह काल पाझर तलावात सापडला. गणेश दापके असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.   

लातूर जिल्ह्यातील हडरगुळी येथील गणेश याचे 6 फेब्रुवारी रोजी लग्न होते. मागील सोमवारी सकाळी शेतात जातो म्हणून घरातून बाहेर पडला. परंतु, तो शेतातून घरी परत आलाच नाही. कुटुंबातील व्यक्तींनी त्याचा बराच शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्याचा मोबाइल शेताजवळील पाझर तलावाच्या बाजूला आढळून आला. त्यामुळे नातेवाईकांना शंका आली. नाईतवाईक तत्काळ वाढवना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांनी सहकार्य केले नाही. शिवाय पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या सर्व घडामोडीनंतर सात दिवसांनी त्याचा मृतदेह पाझर तलावात आढळून आला.   

गणेश याचा शेताच्या शेजारील व्यक्तीसोबत वाद होता. यातूनच त्याचा खून करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. परंतु, पोलीस त्यांना कोणतेही सहकार्य करत नव्हते असा आरोप केला जातोय. यातील दोषी पोलिसांवर कारवाई आणि आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. 

31 जानेवारीला आमच्याकडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्ही तपास करत होतो. परंतु, आज गणेशचा मृतदेह सापडला असून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती वाढवना पोलीस ठाण्याचे अधिकारी नौशाद पठान यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 

महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget