एक्स्प्लोर

Coronavirus | इचलकरंजीत 'ब्रेक द चेन' या उपक्रमातंर्गत गुणवत्तापूर्ण मास्कची निर्मिती

जगभरात कोरोनाच्या संकटाचे वादळ निर्माण झाले आहे. या परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेवून समाजउपयोगी उपक्रम म्हणून डीकेटीईचे सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनवोव्हन व इचलकरंजी गारमेंट क्लस्टर लि. यांच्याकडून गुणवत्तापूर्वक मास्कची डिझाईन करुन त्याची निर्मिती करण्यात येत आहे.

कोल्हापूर : इचलकरंजी येथील डीकेटीईच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनवोव्हन आणि इचलकरंजी गारमेंट क्लस्टर लि.,इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना संसंर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी 'मल्टीलेयर फिल्टरेशन मास्कची' निर्मिती करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग होवू नये म्हणून एन95 मास्कचा वापर होत असतो. भारतात कोरोनाने शिरकाव केला असल्याने 'एन 95' मास्कचा तुटवडा आहे. त्याच्या किंमतीत ही भरमसाठ वाढ झालेली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येकजण बाजारात मास्क घेण्यासाठी गर्दी करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक दी चेन' या टायटलखाली डीकेटीई सीओई व इचलकरंजी गारमेंट क्लस्टर लि. यांच्या संयुक्त विदयमाने समाजाच्या हितासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

Coronavirus | इचलकरंजीत 'ब्रेक द चेन' या उपक्रमातंर्गत गुणवत्तापूर्ण मास्कची निर्मिती

जगभरात कोरोनाच्या संकटाचे वादळ निर्माण झाले आहे. या परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेवून समाजउपयोगी उपक्रम म्हणून डीकेटीईचे सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनवोव्हन व इचलकरंजी गारमेंट क्लस्टर लि. यांच्याकडून गुणवत्तापूर्वक मास्कची डिझाईन करुन त्याची निर्मिती करण्यात येत आहे. हे मास्क तीन लेयर पासून बनविण्यात आलेले आहे. बाहय आणि आतील आवरण हे कॉटन कापडापासून तर मधील आवरण हे नॉनवोव्हन कापडापासून बनविण्यात आले आहे. नॉनवोव्हन कापड हे रोगजनक द्रवापासून संरक्षण देते तर कॉटन कापडामध्ये आद्रता शोषण्याची क्षमता असते.

Coronavirus | इचलकरंजीत 'ब्रेक द चेन' या उपक्रमातंर्गत गुणवत्तापूर्ण मास्कची निर्मिती

तयार मास्कची सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनवोव्हन येथील अत्याधुनिक मशीनरीवर विविध गुणधर्मासाठी चाचणी करण्यात आलेली आहे. तयार मास्क परिधान केल्याने वातावरणातील धुळ, प्रदुषण, वायरस संक्रमण यापासून संरक्षण मिळते. तसेच बोलताना, खोकला आल्यानंतर किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या द्रवापासून देखील हे मास्क संरक्षण प्रदान करते. तयार मास्क हे पेालीस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, आपतकालीन परिस्थीतीत सेवा बजावणारे अधिकारी, सरकारी अधिकारी, सफाई कर्मचारी, दुध पुरवठा करणाऱ्या व्यक्ती या सर्वांनाच कोरोनाच्या भीषण संसर्गापासून सुरक्षा प्रदान करण्यास अत्यंत महत्वाचे आहेत. हे गरजु व्यक्तीपर्यंत पोहचण्याचे काम डीकेटीई सीओई व गारमेंट क्लस्टरकडून वेगाने सुरू आहे.

पाहा व्हिडीओ : दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित

'कोरोना संकट आपल्या देशावर आलं आणि त्याच वेळी दुकानांमधून मास्क गायब झालेत. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या बरोबरच सर्वसामान्यांनाही मास्क मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे उत्तम दर्जाचे मास्क बनवण्याचं ठरविलं आहे. 'ब्रेक द चैन ' अंतर्गत हे मास्क तयार होत असून याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.'; अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश आवाडे यांनी दिलेली आहे.

'प्रत्येक गोष्टींवर आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. तीच परिस्थिती आताही कोरोनाच्या संकटात आपल्यावर आलेली आहे. इतकं मोठं संकट आलेलं असतानाही मेडिकल शॉप मधून मास्क गायब झालेत. मास्कचा तुटवडा निर्माण झाला. अशा वेळी केवळ वाट बघत बसण्यापेक्षा दर्जेदार मस्कची निर्मिती करून ती सर्वसामान्यांपर्यंत उपलब्ध करून देण्याची गरज वाटली आणि त्याप्रमाणे उत्तम दर्जाचे मास्क तयार झालेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी येथे तयार झालेले हे मास्क आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत.'; अशी माहिती राहुल आवाडे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात 1000 बेडचे आयसोलेशन रुग्णालय होणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur News: 'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
Silicon Valley Sex Warfare: चीन आणि रशियानं आता सेक्स वॉर पुकारलं! ते तरुण टार्गेट, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
चीन आणि रशियानं आता सेक्स वॉर पुकारलं! ते तरुण टार्गेट, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
धर्मादाय आयुक्तांकडून 4 तारखेचा व्यवहार रद्द; अखेर गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग ट्रस्टला मिळाली
धर्मादाय आयुक्तांकडून 4 तारखेचा व्यवहार रद्द; अखेर गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग ट्रस्टला मिळाली
Phaltan Doctor Death Case: रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट देता, तुम्ही न्यायाधीश कधीपासून झालात? फडणवीसांनी माफी मागावी: वर्षा गायकवाड
रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट देता, तुम्ही न्यायाधीश कधीपासून झालात? फडणवीसांनी माफी मागावी: वर्षा गायकवाड
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thackeray Brothers Unite: निवडणूक आयोगाविरोधात Uddhav आणि Raj Thackeray एकत्र, YB Chavan Centre मध्ये बैठक
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 30 OCT 2025 | ABP Majha
Vande Mataram Row: 'शेर के मुंह में खून लग गया है', Abu Azmi यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Thackeray Brothers: निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू एकवटले, MVA-MNS ची रणनीती ठरवण्यासाठी बैठक
Operation Fire Trail: DRI ची न्हावा शेवा बंदरावर मोठी कारवाई, साडेचार कोटींचे Chinese फटाके जप्त.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News: 'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
Silicon Valley Sex Warfare: चीन आणि रशियानं आता सेक्स वॉर पुकारलं! ते तरुण टार्गेट, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
चीन आणि रशियानं आता सेक्स वॉर पुकारलं! ते तरुण टार्गेट, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
धर्मादाय आयुक्तांकडून 4 तारखेचा व्यवहार रद्द; अखेर गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग ट्रस्टला मिळाली
धर्मादाय आयुक्तांकडून 4 तारखेचा व्यवहार रद्द; अखेर गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग ट्रस्टला मिळाली
Phaltan Doctor Death Case: रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट देता, तुम्ही न्यायाधीश कधीपासून झालात? फडणवीसांनी माफी मागावी: वर्षा गायकवाड
रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट देता, तुम्ही न्यायाधीश कधीपासून झालात? फडणवीसांनी माफी मागावी: वर्षा गायकवाड
Solapur News: ऑपरेशन लोटस; जयकुमार गोरेंचा अकलूजकरांना दे धक्का, माने पाटील, माने देशमुख कुटुंबीय भाजपच्या वाटेवर, घडामोडींना वेग
ऑपरेशन लोटस; जयकुमार गोरेंचा अकलूजकरांना दे धक्का, माने पाटील, माने देशमुख कुटुंबीय भाजपच्या वाटेवर, घडामोडींना वेग
Beed Crime: बीडमध्ये मनी हाईस्ट, भिंत फोडून कॅनरा बँकेवर दरोडा, गॅस कटरने बँकेची तिजोरी फोडली
बीडमध्ये मनी हाईस्ट, भिंत फोडून कॅनरा बँकेवर दरोडा, गॅस कटरने बँकेची तिजोरी फोडली
जीममध्ये व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले; पुण्यात अग्निशमन दलातील जवानाचा अकाली मृत्यू
जीममध्ये व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले; पुण्यातील अग्निशमन दलातील जवानाचा अकाली मृत्यू
Beed Crime: बीड हादरले! भावकीतील लोकं घरात घुसले, बापासह पोरांना बेदम मारहाण, मुलीला विष पाजलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार
बीड हादरले! भावकीतील लोकं घरात घुसले, बापासह पोरांना बेदम मारहाण, मुलीला विष पाजलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार
Embed widget