एक्स्प्लोर

Coronavirus | कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात 1000 बेडचे आयसोलेशन रुग्णालय होणार?

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात 1000 बेडचे आयसोलेशन रुग्णालय होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने वसतिगृहातल्या एक हजार बेडची मागणी केली आहे.

कोल्हापूर : कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाचे संकट वाढल्यास आपल्याकडे पूर्ण तयारी असावी, नागरिकांना क्वॉरन्टाईन करता यावे म्हणून अनेक इमारतींचं रुग्णालयात रुपांतर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पद्धतीने शिवाजी विद्यापीठातील वसतिगृह देखील आयसोलेशन म्हणून वापरता येतील असा विचार समोर आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने शिवाजी विद्यापीठाकडे 1000 बेडची मागणी केली आहे.

सध्या शिवाजी विद्यापीठ बंद असून परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशावेळी विद्यापीठातील वसतिगृहांचा वापर आयसोलेशन रुग्णालय म्हणून करता यावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विद्यापीठातील कोणत्या इमारतीमध्ये हे रुग्णालय उभारावं यावर चर्चा सुरु आहे.

कोरोना व्हायरसचं संकट अजून किती गडद होतं याबद्दल माहिती नाही. मात्र जर संकट वाढलेच तर नागरिकांना सुरक्षित ठेवता येईल यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारी करत आहे. जिल्हा प्रशासनाने अनेक हॉटेल्स आणि संस्थांना देखील मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

उद्योजकाकडून थ्री स्टार हॉटेल क्वॉरन्टाईनसाठी खुलं होम क्वॉरन्टाईनची सुविधा नसणाऱ्यांसाठी कोल्हापुरातील एका तरुण उद्योजकाने आपलं थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल खुलं केलं आहे. 'स्वामी, श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई यांचे नातू सिद्धार्थ उदयसिह शिंदे यांचं हॉटेल कृष्णा इन ताराबाई पार्क परिसरात आहे. थ्री स्टार कॅटेगिरीमधील हे हॉटेल तात्पुरतं बंद करुन त्यामधील 28 रुम या कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी देण्याचे ठरवलं आहे. सर्व प्रशासकीय परवानगी घेऊन सिद्धार्थ शिंदे यांनी आपलं हॉटेल होम क्वॉरन्टाईनची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी खुलं केलं.

Coronavirus | कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात 1000 बेडचे आयसोलेशन रुग्णालय होणार?

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget