एक्स्प्लोर

Coronavirus | राज्यात आज 583 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 10,498

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 583 ने वाढला असून एकूण रुग्णसंख्या 10,498 आहे. तर दिवसभरात 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 583 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 10,498 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 20 जण मुंबईचे तर पुण्यातील 3 आणि ठाणे शहरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 459 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 583 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 45 हजार 798 नमुन्यांपैकी 1 लाख 34 हजार 244 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 10,498 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 68 हजार 266 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 10 हजार 695 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 1773 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 19 पुरूष तर 8 महिला आहेत. त्यातील 14 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 13 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 31 रुग्णांपैकी 22 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत. महाराष्ट्र एकूण रूग्ण – 10,498 मृत्यू - 459 मुंबई महानगरपालिका- 7061 (मृत्यू 290) ठाणे- 48 (मृत्यू 2 ) ठाणे महानगरपालिका- 412 (मृत्यू 6) नवी मुंबई मनपा- 174(मृत्यू 3) कल्याण डोंबिवली- 163 (मृत्यू 3) उल्हासनगर मनपा - 3 भिवंडी, निजामपूर - 17 मिरा-भाईंदर- 126 (मृत्यू 2) पालघर- 41 (मृत्यू 1 ) वसई- विरार- 128(मृत्यू 3) रायगड- 24 पनवेल- 47 (मृत्यू 2) नाशिक - 6 नाशिक मनपा- 20 मालेगाव मनपा - 171 (मृत्यू 12) अहमदनगर- 26 (मृत्यू 2) अहमदनगर मनपा - 16 धुळे - 8 (मृत्यू 2) धुळे मनपा - 17 (मृत्यू 1) जळगाव- 30 (मृत्यू 8) जळगाव मनपा- 10 (मृत्यू 1) नंदुरबार - 11 (मृत्यू 1) पुणे- 63 (मृत्यू 3) पुणे मनपा- 1113 (मृत्यू 82) पिंपरी-चिंचवड मनपा- 72 (मृत्यू 3) सातारा- 32 (मृत्यू 2) सोलापूर- 7 सोलापूर मनपा- 92 (मृत्यू 6) कोल्हापूर- 9 कोल्हापूर मनपा- 5 सांगली- 28 सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1) सिंधुदुर्ग- 2 रत्नागिरी- 8 (मृत्यू 1) औरंगाबाद -2 औरंगाबाद मनपा- 129 (मृत्यू 7) जालना- 2 हिंगोली- 15 परभणी मनपा- 2 लातूर -12 (मृत्यू 1) उस्मानाबाद-3 बीड - 1 नांदेड मनपा - 3 अकोला - 12 (मृत्यू 1) अकोला मनपा- 27 अमरावती- 2 अमरावती मनपा- 26 (मृत्यू 7) यवतमाळ- 79 बुलढाणा - 21 (मृत्यू 1) वाशिम - 2 नागपूर- 6 नागपूर मनपा - 133 (मृत्यू 1) भंडारा - 1 चंद्रपूर मनपा - 2 गोंदिया - 1 राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 733 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 10,092 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 42.11 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे. Corona Cremation | मृत कोरोना रुग्णाचा अंत्यविधी 12 तासाच्या आत करावा, राज्य सरकारच्या सूचना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget