एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Coronavirus | राज्यात कालपासून 55 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 690 वर
राज्यात कालपासून 55 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. एकट्या मुंबई 29 कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि सरकारची चिंता वाढली आहे.
![Coronavirus | राज्यात कालपासून 55 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 690 वर coronavirus 55 Corona infected patients increase in state since yesterday Coronavirus | राज्यात कालपासून 55 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 690 वर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/05213019/corona_web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. राज्यात कालपासून 55 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. एकट्या मुंबई 29 कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि सरकारची चिंता वाढली आहे.
कालपासून कुठे किती रुग्ण आढळले?
कालपासून मुंबईत 29, पुणे17, पिंपरी-चिंचवड 4, अहमदनगर 3, औरंगाबाद 2 असे एकूण 55 रुग्ण राज्यात आढळले आहेत. सद्यस्थितीला महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची सख्या 690 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 56 जण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाबाधित तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :- आज रात्री 9 वाजता, 9 मिनिटं लाईट्स ऑफ... कोरोनाच्या अंधकारात दिवे, मेणबत्ती, टॉर्चच्या उजेडात जळणार आसमंत
- Coronavirus | देशात कोरोना बाधितांचा आकडा 2787वर; आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू
- सांगलीतील इस्लामपूरमधील पहिल्या चार कोरोनाबधितांसह 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
- मुंबईतील अनेक परिसर कंटेनमेंट झोन, या झोनमध्ये कसं चालणार काम?
- Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं?
- अमेरिकेकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची मागणी, भारत पुरवणार औषध
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
वर्ल्डकप
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)