एक्स्प्लोर

coronvirus | राज्यात आज 2598 नवे कोरोनाबाधित, 85 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 59,546

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2598 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 59,546 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59,546 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 38,939 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1982 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 698 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 31.26 टक्के आहे. राज्यातील मृत्यू दर 3.32 टक्के आहे.

आज झालेल्या 85 मृत्यूपैकी 37 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 15 ते 25 मे या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 48 मृत्यूपैकी मुंबई 22, सोलापूर 5, अकोला 4, औरंगाबाद 3, सातारा 3, ठाणे 3, वसई विरार 3, जळगाव, नांदेड, नवी मुंबई, पुणे, रायगडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 19 हजार 417 नमुन्यांपैकी 59,546 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 745 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 35 हजार 122 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 60 पुरुष तर 25 महिला आहेत. त्यातील 45 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 31 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 9 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 105 रुग्णांपैकी 45 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 59,546

मृत्यू - 1982

मुंबई महानगरपालिका- 35, 485 (मृत्यू 1135)

ठाणे- 537 (मृत्यू 6)

ठाणे महानगरपालिका- 3226 (मृत्यू 71)

नवी मुंबई मनपा- 2390 (मृत्यू 41)

कल्याण डोंबिवली- 1129 (मृत्यू18)

उल्हासनगर मनपा - 241 (मृत्यू 6)

भिवंडी, निजामपूर - 107 (मृत्यू 3)

मिरा-भाईंदर- 590 (मृत्यू 10)

पालघर- 129 (मृत्यू 3 )

वसई- विरार- 696 (मृत्यू 20)

रायगड- 520 (मृत्यू 13)

पनवेल- 424 (मृत्यू 13)

नाशिक - 147

नाशिक मनपा- 174 (मृत्यू 5)

मालेगाव मनपा - 722 (मृत्यू 47)

अहमदनगर- 71(मृत्यू 6)

अहमदनगर मनपा - 21

धुळे - 29 (मृत्यू 3)

धुळे मनपा - 100 (मृत्यू 6)

जळगाव- 385(मृत्यू 47)

जळगाव मनपा- 141 (मृत्यू 5)

नंदुरबार - 32 (मृत्यू 3)

पुणे- 457 (मृत्यू 8)

पुणे मनपा- 6050 (मृत्यू 286)

पिंपरी-चिंचवड मनपा- 389 (मृत्यू 7)

सातारा- 429 (मृत्यू 16)

सोलापूर- 31 (मृत्यू 2)

सोलापूर मनपा- 680 (मृत्यू 57)

कोल्हापूर- 322 (मृत्यू 1)

कोल्हापूर मनपा- 29

सांगली- 90

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 11 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 19

रत्नागिरी- 204 (मृत्यू 5)

औरंगाबाद - 29 (मृत्यू 1)

औरंगाबाद मनपा - 1341 (मृत्यू 59)

जालना- 87

हिंगोली- 143

परभणी- 32 (मृत्यू 1)

परभणी मनपा-80

लातूर -98 (मृत्यू 3)

लातूर मनपा- 9

उस्मानाबाद-54

बीड - 41

नांदेड - 22

नांदेड मनपा - 86 (मृत्यू 6)

अकोला - 42 (मृत्यू 5)

अकोला मनपा- 487 (मृत्यू 23)

अमरावती- 16 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 181 (मृत्यू 12)

यवतमाळ- 116

बुलढाणा - 55 (मृत्यू 3)

वाशिम - 8

नागपूर- 10

नागपूर मनपा - 485 (मृत्यू 9)

वर्धा - 11 (मृत्यू 1)

भंडारा - 20

चंद्रपूर -16

चंद्रपूर मनपा - 9

गोंदिया - 51

गडचिरोली- 28

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2816 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 17,211 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 65.61 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

Maharashtra Police | गेल्या 24 तासात राज्यभरात 131 पोलिसांना कोरोनाची लागण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
Sanjay Shirsat : राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambernath रेल्वे स्टेशनच्या ब्रीजवर तरुणीची धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या, अंबरनाथमधील थरारABP Majha Headlines : 04 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSudhir Mungantiwar : Chandrapur चा Beed होऊ द्यायचा नाही, मुनगंटीवारांचं वक्तव्य मग सारवासारवTop 100 : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 03 Feb 2025 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
Sanjay Shirsat : राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
'त्या' अधिकाऱ्याला घरी बसवेन, मग पूर्णवेळ सोशल मीडियाच बघा; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा
'त्या' अधिकाऱ्याला घरी बसवेन, मग पूर्णवेळ सोशल मीडियाच बघा; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा
नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन
नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन
17 साल बाद! विराटने 18 व्या वर्षी जे मैदान मारलं, त्याच मैदानावर भारतीय पोरींनी वर्ल्डकप उंचावला
17 साल बाद! विराटने 18 व्या वर्षी जे मैदान मारलं, त्याच मैदानावर भारतीय पोरींनी वर्ल्डकप उंचावला
इकडं विरोधकांनी महाकुंभातील मृत्यूचा आकडा विचारताच लोकसभा सभापती म्हणाले, आता चर्चा नको; तिकडं सुप्रीम कोर्टाचा चेंगराचेंगरीवर सुनावणीस नकार; म्हणाले, उच्च न्यायालयात जा
इकडं विरोधकांनी महाकुंभातील मृत्यूचा आकडा विचारताच लोकसभा सभापती म्हणाले, आता चर्चा नको; तिकडं सुप्रीम कोर्टाचा चेंगराचेंगरीवर सुनावणीस नकार; म्हणाले, उच्च न्यायालयात जा
Embed widget