एक्स्प्लोर

coronvirus | राज्यात आज 2436 नवे कोरोनाबाधित, 60 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 52,667

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2436 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 52,667 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1186 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2436 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 52,667 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 35,178 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 38 जण मुंबई, पुण्यात 11, नवी मुंबईमध्ये 3, ठाणे, औरंगाबाद प्रत्येकी 2, सोलापूर, कल्याण डोंबिवली , रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1695 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 1186 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 78 हजार 555 नमुन्यांपैकी 52,667 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 30 हजार 247 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 35 हजार 479 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 15,786 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 42 पुरुष तर 18 महिला आहेत. त्यातील 27 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 29 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 3 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 60 रुग्णांपैकी 38 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 52,667

मृत्यू - 1695

मुंबई महानगरपालिका- 31,972 (मृत्यू 1026)

ठाणे- 457 (मृत्यू 4 )

ठाणे महानगरपालिका- 2739 (मृत्यू 38)

नवी मुंबई मनपा- 2068 (मृत्यू 32)

कल्याण डोंबिवली- 941 (मृत्यू 8)

उल्हासनगर मनपा - 180 (मृत्यू 3)

भिवंडी, निजामपूर - 98 (मृत्यू 3)

मिरा-भाईंदर- 475 (मृत्यू 5)

पालघर- 120 (मृत्यू 3 )

वसई- विरार- 597 (मृत्यू 15)

रायगड- 431 (मृत्यू 5)

पनवेल- 360 (मृत्यू 12)

नाशिक - 123

नाशिक मनपा- 129 (मृत्यू 2)

मालेगाव मनपा - 721 (मृत्यू 44)

अहमदनगर- 57 (मृत्यू 5)

अहमदनगर मनपा - 20

धुळे - 23 (मृत्यू 3)

धुळे मनपा - 95 (मृत्यू 6)

जळगाव- 301 (मृत्यू 36)

जळगाव मनपा- 117 (मृत्यू 5)

नंदुरबार - 32 (मृत्यू 2)

पुणे- 360 (मृत्यू 7)

पुणे मनपा- 5319 (मृत्यू 260)

पिंपरी-चिंचवड मनपा- 317 (मृत्यू 7)

सातारा- 314 (मृत्यू 5)

सोलापूर- 24 (मृत्यू 2)

सोलापूर मनपा- 599 (मृत्यू 40)

कोल्हापूर- 244 (मृत्यू 1)

कोल्हापूर मनपा- 23

सांगली- 72

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 11 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 10

रत्नागिरी- 167 (मृत्यू 4)

औरंगाबाद - 26

औरंगाबाद मनपा - 1263 (मृत्यू 48)

जालना- 63

हिंगोली- 132

परभणी- 18 (मृत्यू 1)

परभणी मनपा-6

लातूर -74 (मृत्यू 3)

लातूर मनपा- 8

उस्मानाबाद-37

बीड - 32

नांदेड - 15

नांदेड मनपा - 83(मृत्यू 5)

अकोला - 36 (मृत्यू 2)

अकोला मनपा- 384 (मृत्यू 15)

अमरावती- 15(मृत्यू 2)

अमरावती मनपा- 167 (मृत्यू 12)

यवतमाळ- 115

बुलढाणा - 41 (मृत्यू 3)

वाशिम - 8

नागपूर- 7

नागपूर मनपा - 468 (मृत्यू 7)

वर्धा - 6 (मृत्यू 1)

भंडारा - 14

चंद्रपूर -15

चंद्रपूर मनपा - 9

गोंदिया - 43

गडचिरोली- 15

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2391 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 16,106 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 66.01 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात 51 पोलिसांना कोरोनाची लागण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
Embed widget