एक्स्प्लोर
नंदुरबारमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरुन काँग्रेस आणि सेनेत वाद
नंदुरबार : नगरपालिकेच्या व्यापारी संकुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. पुतळा जुन्या जागीच बसवावा, यासाठी सेनेने आंदोलन सुरु केलं आहे.
पालिकेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीवर शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा होता. मात्र जुन्या इमारतीच्या जागी नगरपालिकेच्या नवीन व्यापारी संकुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला. त्यामुळे वादाला सुरुवात झाली.
दरम्यान पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचा मात्र पुतळा जुन्या चौकात बसवण्यासाठी विरोध असल्याची माहिती आहे. पालिकेच्या प्रस्तावित नवीन इमारतीवर पुतळा बसवण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement