एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आमच्या हातून चूक होऊ शकते, पण बेईमानी नाही : मुख्यमंत्री

आघाडी सरकारने आम्हाला रिकामी तिजोरी आणि प्रश्नांचा डोंगर दिला. एकवेळ आमच्या हातून चूक होऊ शकते पण बेईमानी नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.

यवतमाळ : आघाडी सरकारने आम्हाला रिकामी तिजोरी आणि प्रश्नांचा डोंगर दिला. एकवेळ आमच्या हातून चूक होऊ शकते पण बेईमानी नाही, अशा शब्दात  मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते घारफळ येथे झाला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, “जुन्या सरकारने रिकामी तिजोरी आणि प्रश्नांचा डोंगर दिला. मात्र आमच्या पाठीशी मोदीजी आणि गडकरी हे नेते आहेत. त्यामुळे आमच्या समोर कितीही मोठा प्रश्न असला, तरी प्रश्नांची गुरुकिल्ली आमच्या कडे आहे. आमच्या हातून चूक होऊ शकते; बेईमानी होऊ शकत नाही.” यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या मिश्किल शैलीत काँग्रेस-राष्ट्रवादीची फिरकी घेतली. गडकरी म्हणाले की, “राज्यातील अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. ते प्रकल्प म्हणजे कुणी तरी हुंडा घेतला, लग्न केलं, हनिमून झालं, मुलं झाली आणि देवेंद्र फडणवीसच्या अंगावर ती मूल खेळत असून ते मूल आम्हाला जेवू घाला असे म्हणत आहे.” राज्यातल्या अपूर्ण प्रकल्पांबाबत गडकरी पुढे म्हणाले की, एक वर्षाच्या आत प्रकल्पला जेवढे पैसे लागतील तेवढे मी द्यायला तयार आहे. पण कामं वेळेत पूर्ण करा, असेही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, आज कार्यन्वित झालेल्या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्य़ाला 738 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीमधून जिल्ह्यातील रखडलेले 15 प्रकल्प पूर्ण केल्या जाणार आहेत.  86 गावातील 8349 शेतकऱ्यांना कायम स्वरूपी सिंचनाचा फायदा मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवारSanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Embed widget