एक्स्प्लोर

'शिवनेरी' रॅश चालवत होता, प्रवाशाची ट्विटरवर तक्रार; सीएमचा तातडीने रिप्लाय

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पावलावर पाऊल टाकल्याचं दिसत आहे. ज्याप्रमाणे सुरेश प्रभू ट्विटरच्या माध्यमातून सामान्यांच्या अडचणी दूर करतात, त्याप्रमाणे मुख्यमंत्रीही ट्विटरवर तक्रारी ऐकून त्यावर कारवाई करताना दिसत आहेत.  

हद्दीचं कारण देणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्र्याची ट्विटरवरुन चपराक

  पाऊस सुरु असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बेदरकारपणे शिवनेरी बस चालवणाऱ्या चालकाची तक्रार एका महिलेने ट्विटरवर केली. मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही ट्वीटमध्ये मेंशन केलं. या ट्वीटची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित चालकावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.   CM_Tweet "मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या एमएच 06S9485 या शिवनेरीचा चालक पाऊस असतानाही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बेदरकारपणे बस चालवत आहे," अशी तक्रार उषा प्रताप या महिलेने केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच माफी मागितली. तसंच चौकशी करुन बसचा चालक संदीप याच्यावर कारवाई करण्यात येईल, असं सांगत बस 8.45 वाजता सुरक्षित पोहोचल्याचं नमूद केलं. https://twitter.com/upratap09/status/749597476366249985   https://twitter.com/Dev_Fadnavis/status/749629659814371329   ठाणे पोलिसांना मुख्यमंत्र्याची ट्विटरवरुन चपराक   Police_CM_Tweet दोनच दिवसांपूर्वी वाहतूक कोंडीची तक्रार करणाऱ्या नागरिकाला ठाणे शहर पोलिसांनी ट्विटरवरुन असमाधानकारक उत्तर दिलं होतं. त्यानंतर ठाणे शहर पोलिसांचं हे उत्तर मुख्यमंत्र्यांनी वाचलं आणि ठाणे पोलिसांना विनम्रता तसंच उत्तर देण्याची पद्धत योग्य शब्दात शिकवली. उत्तर सांगण्याची ही पद्धत योग्य नसल्याचे सांगत, उत्तर कसं असायला हवं, हेही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहर पोलिसांना सांगून चांगलीच चपराक दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget