एक्स्प्लोर

एकनाथ शिंदे यांच्या आमदाराने कापला तलवारीने केक; विरोधकांचा घणाघात, तर आमदार म्हणतात हा गुन्हा होऊ शकत नाही

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात आता जोरदार व्हायरल होतोय. तर या संपूर्ण प्रकरणावर आता स्वात: संजय गायकवाड यांनी आपल्या कृत्याची स्पष्टोक्ती दिली आहे.

Buldhana News बुलढाणा : बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा काल बुलढाण्यात वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. काल रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला आणि कापलेला केक तलवारीनेच त्यांनी हा केक आपल्या सुविध्य पत्नी यांना भरविला. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात आता जोरदार व्हायरल होत आहे.

मात्र, सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो.  मात्र, आता शिंदेंच्या शिलेदाराने तलवारीने केक कापून त्यास तलवारीने आपल्या सुविध्य पत्नी पूजा गायकवाड आणि मुलांना केक भरवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे बघणे महत्त्वाचे आहे.

नेत्यांना तलवार देणं म्हणजे मर्दांगीचे प्रतीक- संजय गायकवाड

तर दुसरीकडे याबाबत विरोधकांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठवत जोरदार हल्लाबोल केला आहे. तर या संपूर्ण प्रकरणावर आता स्वात:संजय गायकवाड यांनी भाष्य करत आपल्या कृत्याची स्पष्टोक्ती दिली आहे. तलवारीने केक कापणे हा गुन्हा होऊ शकत नाही. तलवार ने केक कापतानाचा हेतू कुणाला इजा पोहचवण्याचा नाही. त्यामुळे यावर गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे आमदार संजय गायकवाड यांचे म्हणणे आहे.

नेत्यांना तलवार देणं म्हणजे मर्दांगीचे प्रतीक आहे. पोलीस परेड वेळी सुद्धा पोलीस तलवार दाखवतो, मग तो काय लोकांना धमकावतो का? ऑलिंपिक मधील तलवार बाजीचां गेम सुद्धा बंद करणार का? आमच्या पुर्वजांपासून आम्ही तलवार चालवतो, त्यामुळे आम्ही तलवार वापरणार. चुकीचा वापर केला असेल तर गुन्हा होऊ शकतो. मात्र, अशाप्रकारे तलवार दाखवणे म्हणजे गुन्हा नसल्याचा अजब दावा देखील आमदार संजय गायकवाड यांनी केलाय.

वाटेल तो माज करायला शिंदे गटाच्या आमदारांना सुट- विजय वडेट्टीवार 

सत्तेचा माज काय असतो याचे प्रदर्शन शिंदे गटातील आमदार वारंवार करत असतात. आमदार संजय गायकवाड यांनी आता तलवारीने केक कापला, इतकंच नाही तर तलवारीने आपल्या पत्नीला, मुलांना केक भरवला. महाराष्ट्रासाठी तलवार हे शौर्याचे प्रतीक आहे. तलवार स्वराज्याच्या लढ्यात होती, महाराष्ट्राच्या शत्रूंवर वार करण्यासाठी होती. आणि शिंदे गटातील आमदार तलवारीचा वापर केक कापायला करतात.

नियमानुसार तलवारीचे असे प्रदर्शन आणि वापर करता येत नाही. पण आपल्या पाठिंब्याने बनलेले मुख्यमंत्री राज्यात असल्यामुळे वाटेल तो माज करायला आणि मिरवायला शिंदे गटाच्या आमदारांना सुट मिळालेली आहे. अशा शब्दात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget