एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा फडणवीसांना टोला; म्हणाले, महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी...

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकार बदलाच्या चर्चेवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे.  

Chhagan Bhujbal On Devendra Fadnavis Maharashtra Govt : राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकार बदलाच्या चर्चेवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे.  सत्ता बदलाच्या चर्चांवरुन टोला लगावत भुजबळांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी अडीच वर्षे थांबावे लागेल.  उत्तर प्रदेशात भाजपचे 50 आमदार कमी झाले. विरोधक जर एकत्र होऊन लढले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं, असं भुजबळ म्हणाले.

भुजबळ म्हणाले की, भाजपची लाट कमी होताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचा परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे लोक कसे निवडून येतील याबाबत प्रयत्न करू, असं ते म्हणाले. 

विधानसभा अध्यक्षासंदर्भात राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा

विधानसभा अध्यक्षासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांसंदर्भात राज्यपालांकडे विनंती पत्र पाठविले आहे.  लवकरात लवकर विधानसभा अध्यक्ष नेमा असे राज्यपालांनीच आदेशीत केले होते. राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. हायकोर्टाने देखील तशा सूचना दिल्या आहेत, असं ते म्हणाले. 

आरक्षणबाबत येत्या 2 ते महिन्यात काम पूर्ण

ओबीसी आरक्षण संदर्भात बांठिया कमिशन नेमले आहे. बांठिया भारतीय जनगणना आयुक्त, मुख्य सचिव होते. बांठियांबरोबर काही निवृत्त अधिकारी ओबीसी आरक्षणा संदर्भात काम करत आहेत. आरक्षणाबाबत काम देखील सुरू झाले आहे.  आरक्षणबाबत येत्या 2 ते महिन्यात काम पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्याप्रमाणे कायदा तयार केला आहे.  प्रभाग रचना राज्य सरकारकडून तयार करून निवडणूक आयोगाला देणार आहोत. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक ठरवावी.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

 

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget