एक्स्प्लोर

घशात च्युईंगम अडकलं अन् शाळकरी मुलाचा जीव गेला!

च्युईंगम घशात अडकल्याने (chewing gum stuck in throat) शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव : अनेकदा लहान मुलं काय करतील त्याचा थांगपत्ताही लागत नाही. अनेक यामुळं लहानग्यांचा जीव देखील जातो. अशीच एक दुर्दैवी घटना जळगावमध्ये घडली आहे. च्युईंगम घशात अडकल्याने (chewing gum stuck in throat) शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे.
 
शाळकरी जीवनात अनेक मुलांना गोळ्या, बिस्किट, चॉकलेट खाण्यासह च्युईंगम खाण्याच्या सवयी असतात. मात्र ही सवय भडगावमधील पांढरटच्या उमेशला चांगलीच महागात पडली.  जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पांढरट गावातील पंधरा वर्षीय उमेश गणेश पाटील या शाळकरी मुलगा च्युईंगम खात असताना ते घशात अडकलं. यामुळं उमेशचा श्वास गुदमरून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

उमेश हा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. भडगाव तालुक्यातील पांढरट गावात राहणार उमेश हा भडगाव येथील लाडकुबाई विद्यामंदिर शाळेत शिक्षण घेत होता. आज दुपारी शाळा सुटल्यावर नंतर पांढरट ते भडगाव रिक्षाने जात असताना कधी तरी च्युईंगंम खाण्याची सवय असलेल्या उमेशने नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांच्या समवेत च्युईंगम खात रिक्षाने प्रवास सुरू केला होता. मात्र याच वेळी च्युईंगम त्याच्या घशात अडकलं.  जीव गुदमरू लागल्याने त्याने ते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला यश मिळाले नाही.

च्युईंगम थेट श्वास नलिकेत अडकल्याने उमेशला श्वास घेणे कठीण झाल्याने त्याला तातडीने भडगाव येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशिर झाला असल्यानं उमेश वाचू शकला नाही. उमेश पाटील या शाळकरी विद्यार्थ्याच्या अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

जळगाव जिल्ह्यातील या बातम्या देखील वाचा

Jalgaon District Bank Election : अर्रर.. खडसे हे काय बोलले! जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आपल्या भाजपकडेच राहणार... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget