एक्स्प्लोर

‘तत्वत:’, ‘सरसकट’ आणि ‘निकष’ म्हणजे काय?, चंद्रकांतदादांचं उत्तर

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर ‘सरसकट’, ‘तत्वत:’ आणि ‘निकष’ या तीन शब्दांवरुन सोशल मीडियापासून ते अगदी शरद पवारांपर्यंत सर्वांनीच टीका केली. त्यामुळे आज चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना या तिन्ही शब्दांचा अर्थ स्पष्ट केला. सरसकट म्हणजे काय? चंद्रकांत पाटील : ‘सरसकट’ म्हणजे एकरांची मर्यादा नाही. सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतील. आधी 5 एकरापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 जूनला केली होती. त्यावर लोकांचं म्हणणं होतं की, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लँड होल्डिंग कमी असते. मात्र, विदर्भ, मराठवाड्यात लँड होल्डिंग जास्त असते, परंतु उत्पादन जास्त नसतं. त्यामुळे सरसकट कर्जमाफीत जमिनीची मर्यादा नसेल. तत्वत:’ म्हणजे काय? चंद्रकांत पाटील : ‘तत्वत:’ म्हणजे सरसकट कर्जमाफी मान्य आहे. मात्र, त्याचा तपशील गोळा करुन कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणला जाईल. तपशील गोळा करण्यासाठी माझ्या (चंद्रकांत पाटील) अध्यक्षतेत समिती नेमण्यात आली आहे, ज्यामध्ये सरकारी अधिकारी असतील आणि शेतकरी संघटनांनी त्यांचे नेते द्यायचे आहेत. या समितीने संयुक्तरित्या विचारमंथन करायचंय. त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन, त्यांनाही यात समाविष्ट करुन निकष ठरवले जातील. निकष म्हणजे काय? चंद्रकांत पाटील : ‘निकष’ म्हणजे जसं क्रिमिलेयरमध्ये मर्यादा दिली जाते की, विशिष्ट मर्यादेपलिकडे उत्त्पन्न असेल तर ओबीसी आरक्षण दिलं जात नाही. त्याचप्रमाणे, कर्जमाफीसाठीही निकष ठरवले जातील. संबंधित बातमी : सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य, शेतकरी आंदोलनाला ऐतिहासिक यश  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP Parth Pawar: पक्षनिधीसाठी रक्कम द्या...निधी न दिल्यास राजीनामाही घेऊ; पार्थ पवारांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यासह आमदारांना तंबी
पक्षनिधीसाठी रक्कम द्या...निधी न दिल्यास राजीनामाही घेऊ; पार्थ पवारांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यासह आमदारांना तंबी
Manoj Jarange Patil Protest: आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यांवर घेत नाही; आमरण उपोषण करण्याआधी मनोज जरांगेंचा एकच इशारा, काय काय म्हणाले?
आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यांवर घेत नाही; आमरण उपोषण करण्याआधी मनोज जरांगेंचा एकच इशारा, काय काय म्हणाले?
Monsoon Rain: मोठी बातमी: पुढील 7 दिवसांत मान्सूनचे आगमन, रविवारपासून मुंबईत हलक्या सरी कोसळणार; काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज?
पुढील 7 दिवसांत मान्सूनचे आगमन, रविवारपासून मुंबईत हलक्या सरी कोसळणार; काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज?
Chadchan Crime Land Dispute : महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर रक्तरंजित थरार; जमिनीच्या वादातून भयानक हत्याकांड, सहा जणांना संपवलं अन्...
महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर रक्तरंजित थरार; जमिनीच्या वादातून भयानक हत्याकांड, सहा जणांना संपवलं अन्...

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Embed widget