एक्स्प्लोर
Breaking News LIVE : मनसुख हिरण मृत्यूप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना अटक
Breaking News LIVE Updates, 14 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील.देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
भारतातील उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव चर्चेत होतं. आज अखेर एनआयएकडून सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement