एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE UPDATES | रश्मी ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल, रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती

Breaking News LIVE Updates, 28 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह या ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
LIVE UPDATES | रश्मी ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल, रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती

Background

  1. वुहानच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर प्राण्यांमधूनच कोरोनाचं संक्रमण, जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल

  2. लॉकडाऊनला सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारकडूनही विरोध, राष्ट्रवादीच्या विरोधानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे लक्ष

  3. पुन्हा लॉकडाऊन नको! उद्योगपती आनंद महिंद्रांचंही मुख्यमंत्र्यांना आवाहन, आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा सल्ला

  4. औरंगाबादमधील लॉकडाऊनमध्ये अंशत: बदल, उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू होणार

  5. राज्यात काल दिवसभरात 31,643 नवे कोरोनाचे रुग्ण, राज्याचा मृत्यूदर 98 टक्क्यांवर

  6. नाशिकच्या बाजारपेठेत प्रवेशासाठी पाच रुपयांचं शुल्क, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि पालिकेचा फंडा

  7. नांदेडमध्ये शीख समाजाच्या हल्लामोहल्ला कार्यक्रमात पोलिसांवर तलवारीने हल्ला, चार पोलिस गंभीर जखमी

  8. अॅंटिलिया स्फोटकं आणि मनसुख हत्याप्रकरणी NIA च्या हाती महत्त्वाचे पुरावे, आज आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता

  9. देहूमध्ये आज तुकाराम बीज सोहळा साजरा होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध

  10. राज्यातला उकाडा आणखी वाढणार, सर्व जिल्ह्यांच्या कमाल तापमानात वाढ, कोकणात आंब्यालाही फटका
22:35 PM (IST)  •  30 Mar 2021

खामगावात खंडणी साठी प्राणघातक हल्ला ३ गंभीर जखमी ,२३ जणांवर गुन्हा. हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

खामगाव येथील आठवडी बाजार भागातील एका भंगार व्यवसायिकावर खंडणीसाठी काही जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी २० ते २३ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुझी दुकान नगर परिषदच्या जागेमध्ये असून त्याचे मला तुम्हांस पैसे दयावे लागतील नाहीतर मी तुझी दुकान इथून हटवून टाकू  अशी  धमकी देत भंगार व्यावसाईक राजेंद्र इंगळे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीतांनी २० २३ जणांना गोळा करून लाठयाकाठया,लोखंडी रॉड, हातोडी, सेंट्रींगच्या राफटर घेवून मारहाण करुन गंभीर जखमी केले. यांनतर भर बाजारात झालेली हि मारहाण अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केल्या नंतर पोलिसांनी आरोपीतांविरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल केले असून आरोपी सध्या फरार झाले आहेत. 

21:38 PM (IST)  •  30 Mar 2021

रश्मी ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल, रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती

रश्मी ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल झाल्या असून काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रुटीन चेकअपसाठी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती एबीपी माझाला सुत्रांनी दिली आहे. 

21:29 PM (IST)  •  30 Mar 2021

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, आज दिवसभरात 27 हजार 918 नव्या रुग्णांची नोंद, तर 139 रुग्णांचा मृत्यू

कोरोना संसर्ग होऊन बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. यातच मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या काहीशी वाढलेली दिसली. त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढच्या अडचणींमध्ये वाढताना दिसत आहेत. रविवार आणि सोमवारच्या तुलनेत महाराष्ट्रात मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी दिसून आला. पण, 27,918 इतकी नव्या कोरोनाबाधितांची नोंदही धडकी भरवणारी ठरली. राज्याच्या आरोग्यविभागानं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कोरोनामुळं 139 जण दगावले. कोरोनातून सावरणाऱ्यांचा आकडाही राज्यात मोठा असला तरीही या दुसऱ्या लाटेमध्ये नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण मात्र अडचणीच आणणारं ठरत आहे. आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकानुसार राज्यात मंगळवारी तब्बल 23,820 रुग्णांना रुग्णालयाचून रजा देण्यात आली. सध्या राज्याचा एकूण रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85.71 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

21:01 PM (IST)  •  30 Mar 2021

रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, भारतीय रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रेल्वेतील चार्जिंग पॉईंट बंद राहणार आहेत. रात्रीच्या वेळी रेल्वेत आग लागण्याचं प्रमाण वाढल्यानं भारतीय रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. 

20:46 PM (IST)  •  30 Mar 2021

परमबीर सिंह यांच्या लेटरबाँब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात पाचवी याचिका दाखल

परमबीर सिंह यांच्या लेटरबाँब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात पाचवी याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि सी.ए. मोहन भिडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आरोपांची सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget