एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपचं नवं दबाव तंत्र

यामुळे साम-दाम-दंड-भेद वापरुन शिवसेनेला सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठीच आता भाजप नव्या दबावतंत्राचा वापर करत आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुन्हा होऊ घातलेली आघाडीची भीती भाजपला सतावत आहे. त्यामुळेच जर शिवसेनेशी युती झाली नाही तर महाराष्ट्रातल्या जागा कमी होतील, असा अंदाज भाजपमधील अभ्यासकांनी वर्तवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला टक्कर द्यायची असेल तर भाजपला शिवसेनेची साथ हवी आहे. त्यासाठीच भाजपा शिवसेनेला एकीकडे अल्टीमेटम देत आहे तर दुसरीकडे आता दबावतंत्राचं नवं अस्त्र बाहेर काढणार आहे. हे दबाव तंत्र आहे ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेना निवडून आली आहे किंवा ते लोकसभा मतदारसंघ मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत, त्या ठिकाणी भाजपातील चार मुख्य नेत्यांनी सहभाग घ्यायचा. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कोअर कमिटीने रात्री तीन वाजेपर्यंत बैठक यासाठीच घेतली होती. यामुळे साम-दाम-दंड-भेद वापरुन शिवसेनेला सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठीच आता भाजप नव्या दबावतंत्राचा वापर करत आहे. शिवसेनेचे राज्यात 18 खासदार आहेत. भाजपने 18 ठिकाणी सभा घेण्याचे नियोजन केलं आहे. भाजपाच्या दबावतंत्राची  पहिली सभा आज पुण्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतली. यापुढे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांसह अन्य दोन मंत्री शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये सभा घेणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाच्या सूत्रांकडे आहे. ध्यंतरी भाजपाने केलेल्या सर्व्हेत खासदारांची झालेली पीछेहाट, त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीकडे होत असलेली वाटचाल आणि शिवसेनेसोबत वाढत असलेली दरी ही महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा कमी करेल, अशी भीती भाजपला वाटत आहे. आता भाजपाचा हे नवं दबावतंत्राचा अस्त्र किती परिणामकारक होतं याचं उत्तर येणारा काळच देईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमानRamRaje Nimbalkar Join NCP | तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोषRaj Thackeray Nashik : मनसेच्या 500 पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे देणार कानमंत्रएबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Embed widget