एक्स्प्लोर

गुंडाचा वापर करून आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू ; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

हरियाणासारख्या राज्याचा तिढा लवकर सोडतो. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा तिढा अजून सुटतं नाही हे रहस्यमय आहे. सध्या तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले असून, याच गुंडाचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे

मुंबई : तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले आहेत. गुंडागर्दीचा वापर करून दबाव आणला जात आहेत. अशाप्रकारचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं झालं आहे. ईडी, सीबीआयच्या मदतीनं ज्यानी सरकारं बनवली. ते त्यांच्यावरच पलटली आहे. सध्या तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले असून, याच गुंडाचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे. त्यांची नावं लवकच जाहीर करू, पण भाजपाचं राजकारण गुंडाच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं झालं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी भाजप सरकारवर केला आहे. राऊत म्हणाले, हरियाणासारख्या राज्याचा तिढा लवकर सोडतो. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा तिढा अजून सुटतं नाही हे रहस्यमय आहे. मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली आणि तेव्हाच चर्चा थांबली. भाजपचे राजकरण हे गुंडांपेक्षाही घाणेरडं आहेत. कर्नाटकातील येडीयुरप्पा फॉर्म्युला महाराष्ट्रात चालणार नाही. सत्ता गेल्यानंतर माकडं आणि कुत्रंही बरोबर राहत नाही. आता यापुढे फक्त मुख्यमंत्रिपदावरच बोलणे होईल. Sanjay Raut | शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शिवतीर्थावर शपथविधी : संजय राऊत | ABP Majha भारतीय जनता पक्ष सत्तास्थापनेसाठी उतावीळ झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी माध्यमांवर दिसत होत्या. भाजपने नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम 5 नोव्हेंबरसाठी बुक केले असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. यावरुन शिवसेना नेते  राऊत यांनी प्रतिक्रिया  दिली. राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि त्याचा शपथविधी दादरमधल्या शिवतीर्थावर होईल. शिवतीर्थ बाळासाहेब ठाकरेंची आवडती जागा आहे. ही महाराष्ट्रासाठी क्रांतीकारक जागा आहे. तिथे महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथग्रहण सोहळा होईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Nashik Crime News: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ! आता वन विभागही करणार कारवाई; अघोरी पूजेसाठी प्राण्यांच्या शिकारीचा संशय
भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ! आता वन विभागही करणार कारवाई; अघोरी पूजेसाठी प्राण्यांच्या शिकारीचा संशय
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
NCP: तटकरे-प्रफुल पटेलांना भाजपमध्ये जाण्याची घाई झाल्याचा भीमराव हत्तीहंबीरे यांचा आरोप, राष्ट्रवादीची ओबीसी अन् अल्पसंख्याक सेलच रद्द केल्यानंतर शरद पवार गटाची टीका
तटकरे-प्रफुल पटेलांना भाजपमध्ये जाण्याची घाई झाल्याचा भीमराव हत्तीहंबीरे यांचा आरोप, राष्ट्रवादीची ओबीसी अन् अल्पसंख्याक सेलच रद्द केल्यानंतर शरद पवार गटाची टीका
Sushma Andhare on Rupali Chakankar : दर पंधरा दिवसाला नाशिकला जात होत्या, तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खोचक सवाल, नामकर्ण आवरेंवरही गंभीर आरोप
दर पंधरा दिवसाला नाशिकला जात होत्या, तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खोचक सवाल, नामकर्ण आवरेंवरही गंभीर आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
Gokul Election : गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
Mumbai Crime news: वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Embed widget