एक्स्प्लोर
स्कॉर्पिओला अपघात, आमदार नारायण कुचे जखमी
जालना: भाजप आमदार नारायण कुचे हे अपघातात जखमी झाले आहेत. कुचे यांच्या स्कॉर्पिओ गाडीने स्कूल बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात आमदार कुचे यांच्यासह 5 जण जखमी झाले आहेत.
या अपघातात आमदार कूचे यांच्या डोक्याला आणि मानेला दुखापत झाली आहे. शहरातील मोतीबाग परिसरात ही घटना घडली.
कूचे यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
नारायण कुचे हे भाजपचे जालन्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement