एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : शेतकर्‍यांच्या वीजबिल माफी संदर्भात जीआर निघाला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : शेतकर्‍यांच्या वीजबिल माफी संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा जीआर राज्य सरकारने काढलेला आहे.

Nagpur News नागपूर : शेतकर्‍यांच्या वीज बिल माफी संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिल (Electricity Bill) माफीचा जीआर राज्य सरकारने काढलेला आहे. पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचे बिल भरण्याची गरज नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. आगामी वर्षानंतर राज्यात आमचेच सरकार पुन्हा येणार आहे. तेव्हा आम्ही पुन्हा वीज बिल माफ करू. असा विश्वासह फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवला आहे. आज उपराजधानी नागपूर (Nagpur News) येथे पार पडलेल्या डीपीडीसीच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली आहे.

नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी 5 हजार कोटी रुपयांचा निधी

नागपूरच्या नियोजन आराखड्यात मोठा निधी देऊन अजून मोठी वाढ आपण केली आहे. विविध कामांसाठी नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारने 5 हजार कोटी रुपये दिले आहेत. सोबतच काही चांगल्या सूचनाही या बैठकीतून पुढे आल्या आहेत. सोबतच संरक्षित वन क्षेत्राच्या अवतीभवती असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सोलर फॅन्सीग जिल्हा विकास निधीतून करण्याचा आमच्या प्रयत्न आहे. सोबत पांदन रस्त्यांसाठी खास निधी राखीव ठेवला असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

विकासकामे अधिक वेगाने करण्याचा आमचा प्रयत्न

नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहे. येणाऱ्या काळात ते अधिक वेगाने करण्याचा आमचा प्रयत्न आहे, आणि आम्हाला याची देखील कल्पना आहे की या विकासकामांमुळे नागरिकांना काहीप्रमाणात त्रास देखील होत आहे. मात्र आपल्या घरी सुद्धा आपण काही काम काढलं तर काही त्रास सहन करावा लागतोच. सुरू असलेले विकासकाम वेगाने करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवले पाहिजे, अशी सूचना आम्ही संबंधित विभागाला दिल्या असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

भाजपमधील राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा खुलासा

राज्याच्या राजकारणात भाजपमधील राष्ट्रीय अध्यक्ष पदाला घेऊन अनेक नावांची चर्चा आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव असल्याचे पुढे आले आहे. या विषयी भाष्य करत या संदर्भात अखेरीस फडणवीस यांनीच स्वतः खुलासा केलाय. ही चर्चा फक्त माध्यमानी सुरू केली आहे आणि ही चर्चा फक्त माध्यमामध्येच सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
Supriya Sule: 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
Bacchu Kadu: देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'
देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
Embed widget