एक्स्प्लोर

बीडमध्ये महिला एकविसाव्यांदा बाळंत होणार

केसापुरी वसाहतीत मालोजी देविदास खरात हे पाल ठोकून राहतात. त्यांची पत्नी लंकाबाई सध्या 21व्या वेळी आठ महिन्यांची गरोदर आहे. लंकाबाई यांना आधीच नऊ मुली आणि दोन मुले अशी 11 अपत्ये आहेत.

बीड/लातूर : आज वर्ल्ड लिटरसी डे अर्थात जागतिक साक्षरता दिवस. शिक्षणामुळे महाराष्ट्र पुरोगामी झाला आणि सुधारला देखील. आर्थिक पातळीवर देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पण याच पुरोगामी महाराष्ट्रातील समस्त समाजाला अचंबित करणारी बातमी मराठवाड्यातून आली आहे. एक प्रकार बीडमधील असून दुसरा लातूर जिल्ह्यातील आहे. बीडमध्ये महिला एकविसाव्यांदा बाळंत होणार बीडमधील एक महिला तब्बल एकविसाव्यांदा बाळंत होणार आहे. बीडच्या माजलगावपासून दोन किलोमीटर अंतरावर केसापुरी वसाहतीत राहणारी ही महिला तब्बल एकविसाव्यांदा बाळाला जन्म देणार आहे. लंकाबाई खरात असं या महिलेचं नाव आहे. आरोग्य विभागाला माहिती मिळताच कर्मचारी चक्रावून गेले आणि त्या महिलेची रवानगी सरकारी रुग्णालयात केली आहे. केसापुरी वसाहतीत मालोजी देविदास खरात हे पाल ठोकून राहतात. त्यांची पत्नी लंकाबाई सध्या 21व्या वेळी आठ महिन्यांची गरोदर आहे. लंकाबाई यांना आधीच नऊ मुली आणि दोन मुले अशी 11 अपत्ये आहेत. तर नऊ अपत्ये बाळंतपणानंतर दगावली. आता बाळंतपणाची त्यांची एकविसावी वेळ आहे. विशेष म्हणजे लंकाबाई यांची याआधीची 20 बाळंतपणं घरीच झाली आहे, मात्र एकविसावी प्रसुती पहिल्यांदाच रुग्णालयात होणार आहे. लातूरमध्ये आजही महिलांची 10-12 बाळंपतपणं लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या अन्सर वाडीत आजही महिलांची दहा ते बारा बाळंतपणं सहज होतात. या गावात गावोगावी भिक्षा मागून जीवन जगणारा गोपाळ समाज राहतो. या गोपाळ समाजामध्ये अशा असंख्य महिला आहेत की त्यांना किमान पंधरा ते वीस मुलं आहेत आणि ती हयात सुद्धा आहेत. एवढ्या मुलांची नावं काय ठेवायची म्हणून या मंडळींनी मुलांची नावं भाजी, भाकरी, गांजा, दारु, गोळी, बंदूक, सुपारी अशी ठेवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget