Beed Loksabha : शरद पवारांकडून बीडमध्ये मोठी चाल; लोकसभेला पंकजा मुंडेंसमोर तगडी लढाई!

Beed Loksabha
Beed Lok Sabha : स्थानिक नेत्यांच्या जोरावर पंकजा मुंडे यांच्यासाठी बीड लोकसभेला आव्हान निर्माण होऊ शकते. त्यामुळे बीड लोकसभेची लढत आता रंजक वळणावर जाऊन पोहोचली आहे.
Beed Lok Sabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपने पहिली यादी जाहीर करताना राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देत बीडच्या (Beed) रिंगणात उतरवलं आहे. या



