एक्स्प्लोर

वाढत्या इंधनदराने त्रस्त, शेतकऱ्याचं घोड्यावरुन लग्नाचं निमंत्रण

सकाळच्या वेळी गावात रस्त्यावरुन घोड्याच्या टापांचा आवाज आला. कोणाचा घोडा आहे, हे पाहण्याआधीच घोडा दरवाज्यात थांबला.

बारामती : लग्नाची गडबड असल्यामुळे धावतपळत दिलेली निमंत्रणं 'घोड्यावरुन' दिली असं म्हटलं जातं. मात्र हा वाक्प्रचार बारामतीतील शेतकऱ्याने प्रत्यक्षात आणला. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका थेट घोड्यावरुन वाटली. सकाळच्या वेळी गावात रस्त्यावरुन घोड्याच्या टापांचा आवाज आला. कोणाचा घोडा आहे, हे पाहण्याआधीच घोडा दरवाज्यात थांबला. 'रामराम पाहुणे! लग्न पत्रिका द्यायला आलोय.. लग्नाला यायचं!' असा आवाज चक्क घोड्यावरुन आला. बारामतीतील डोर्लेवाडीत दादासो मोरे राहतात. लग्नाला भरमसाठ खर्च असतोच, मात्र त्यात पेट्रोलच्या खर्चाची भर पडल्यामुळे त्यांनी घोड्यावरुन पत्रिका वाटण्याची शक्कल लढवली. या आगळ्या-वेगळ्या निमंत्रणामुळे गावभर चर्चा रंगली आहे. 'माझ्या मुलीचं सात जुलैला लग्न आहे. लग्न म्हटलं की भरमसाठ पैसा लागतो. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गाडीवर फिरणं परवडत नसल्याने मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका माझ्याकडे असलेल्या घोड्यावर जाऊन वाटत आहे.' असं मोरे म्हणतात. पैशांची थोडीफार बचत व्हावी, या हेतूने मी घोड्यावर पत्रिका वाटत आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी दादासो मोरे यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

South Africa Women vs New Zealand Women : न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गट-काँग्रेसच्या जागावाटपाच्या वादात ठाकरेंचा 'बालदोस्त' यशस्वी तोडगा काढणार? आज रात्रीच थेट मातोश्रीवर पोहोचणार!
ठाकरे गट-काँग्रेसच्या जागावाटपाच्या वादात ठाकरेंचा बालमोहनमधील 'बालदोस्त' यशस्वी तोडगा काढणार? आज रात्रीच थेट मातोश्रीवर पोहोचणार!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीत जागावाटपावरून अजूनही तिढा, रामदास आठवलेंनी किती जागा मागितल्या? देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
महायुतीत जागावाटपावरून अजूनही तिढा, रामदास आठवलेंनी किती जागा मागितल्या? देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर मतदारांना फराळ वाटप करून प्रलोभन दाखवत असल्याचा आरोपVidhan Sabha Election : निवडणुकीत बोगस मतदार, Sanjay Raut यांच्याकडून भाजपवर संशय व्यक्तSpecial Report  Maha Vikas Aghadiमहाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद, काँग्रेस, ठाकरेसेनेत रुसवे-फुगवे9 Sec News | 9 सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर |  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
South Africa Women vs New Zealand Women : न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गट-काँग्रेसच्या जागावाटपाच्या वादात ठाकरेंचा 'बालदोस्त' यशस्वी तोडगा काढणार? आज रात्रीच थेट मातोश्रीवर पोहोचणार!
ठाकरे गट-काँग्रेसच्या जागावाटपाच्या वादात ठाकरेंचा बालमोहनमधील 'बालदोस्त' यशस्वी तोडगा काढणार? आज रात्रीच थेट मातोश्रीवर पोहोचणार!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीत जागावाटपावरून अजूनही तिढा, रामदास आठवलेंनी किती जागा मागितल्या? देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
महायुतीत जागावाटपावरून अजूनही तिढा, रामदास आठवलेंनी किती जागा मागितल्या? देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दहावी अटक; बेड्या ठोकलेला भगवंत सिंग हत्यारे घेऊन उदयपूरहून मुंबईत आला!
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दहावी अटक; बेड्या ठोकलेला भगवंत सिंग हत्यारे घेऊन उदयपूरहून मुंबईत आला!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पण तुटेपर्यंत आणू नका! विदर्भात किती जागांवर ठाकरे अन् काँग्रेसमध्ये घमासान सुरु? इशारा देत भास्कर जाधवांनी आकडा सांगितला
पण तुटेपर्यंत आणू नका! विदर्भात किती जागांवर ठाकरे अन् काँग्रेसमध्ये घमासान सुरु? इशारा देत भास्कर जाधवांनी आकडा सांगितला
मुंबईत मविआचा अनपेक्षित डाव? वर्सोवा किंवा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात हा उमेदवार रिंगणात उतरवणार?
मुंबईत मविआचा अनपेक्षित डाव? वर्सोवा किंवा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात हा उमेदवार रिंगणात उतरवणार?
Santosh Bangar : मतदारांना 'फोनपे'वरुन पैशाची व्यवस्था भोवली, आमदार संतोष बांगरांवर अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; एबीपी माझाचा दणका
मतदारांना 'फोनपे'वरुन पैशाची व्यवस्था भोवली, आमदार संतोष बांगरांवर अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; एबीपी माझाचा दणका
Embed widget