एक्स्प्लोर
औरंगाबादेत महेश काळेंचा निरागस सूर, तर पुण्यात सुरेल मैफल

पुणे/औरंगाबादः राज्यभरात दिवाळी पहाटच्या सुरांचा आवाज घुमत आहे. औरंगाबादच्या रुख्मिणी सभागृहात दिवाळी पहाटसाठी महेश काळेंच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. तर पुण्यात प्रशांत दामले, मधुरा दातार, ऋषिकेश रानडे यांचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महेश काळेंच्या कार्यक्रमासाठी रसिकांनी प्रचंड गर्दी केली. महेश काळेंच्या 'सूर निरागस हो..' गाण्याने रुख्मिणी सभागृह आणि परिसर मंत्रमुग्ध झाला होता.
पुण्यात प्रशांत दामले, मधुरा दातार आणि ऋषिकेश रानडे यांनी रसिकांची दिवाळी पहाट सुरमयी केली.
पुण्यात प्रशांत दामले, मधुरा दातार आणि ऋषिकेश रानडे यांनी रसिकांची दिवाळी पहाट सुरमयी केली. Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















