एक्स्प्लोर

अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं वय 65 वर्षे : पंकजा मुंडे

5 ऑक्टोबर 2017 रोजी अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं 60 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र तो आता मागे घेण्यात आला.

मुंबई : अंगणवाडी सेविकांसाठी महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने दिलासादायक बातमी दिली आहे. अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं वय 65 वर्षे करण्यात आलं असून त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात दीड हजार रुपयांची वाढ दिली जाणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं वय 65 वर्ष कायम ठेवण्याची घोषणा पंकजा मुंडेंनी केली. 5 ऑक्टोबर 2017 रोजी अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं 60 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र तो आता मागे घेण्यात आला. ज्या अंगणवाडी सेविकांची दहा वर्ष सेवा झाली आहे, त्यांना 6 हजार 500 रुपये मानधन मिळेल, तर 10 ते 20 वर्षांच्या सेवेसाठी 6 हजार 695 रुपये, 20 ते 30 वर्षांच्या सेवेसाठी 6 हजार 760 रुपये आणि 30 वर्षांहून अधिक वर्षे सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविकांना 6 हजार 825 रुपये इतके मानधन मिळणार आहे. आजच्या बैठकीत मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली असून, त्यानुसार 10 वर्षांपर्यंत सेवा देणाऱ्या सेविकांना 4 हजार 500 रुपये, 10 ते 20 वर्षे सेवा दिलेल्या सेविकांना 4 हजार 635 रुपये, 20 ते 30 वर्षे सेवा देणाऱ्या सेविकांना 4 हजार 680 रुपये आणि 30 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा दिलेल्या सेविकांना 4 हजार 725 रुपये इतके मानधन मिळणार आहे. याबरोबरच मदतनीसांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार 10 वर्षे सेवा देणाऱ्या मदतनीसांना 3 हजार 500 रुपये, 10 ते 20 वर्षे सेवा देणाऱ्या मदतनीसांना 3 हजार 605 रुपये, 20 ते 30 वर्षे सेवा देणाऱ्या मदतनीसांना 3 हजार 540 रुपये आणि 30 वर्षांपेक्षा अधिक सेवा देणाऱ्या मदतनीसांना 3 हजार 675 रुपये इतके मानधन मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Supriya Sule on Sharad pawar Retirement: शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
Satej Patil on DPDC Fund: सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Gold Silver Rate: सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
Supriya Sule on Sharad pawar Retirement: शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
Satej Patil on DPDC Fund: सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Beed Crime News: बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Embed widget