एक्स्प्लोर

Stock Market Opening : कशी आहे आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केटची स्थिती? जाणून घ्या नफा होणार की तोटा?

प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 550 हून अधिक अंकांची उसळी दाखवत असला तरी, निफ्टीमध्ये जवळपास 150 अंकांची घसरण पाहायला मिळत होती.

Stock Market Opening: मुंबई : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटची (Stock Market ) सुरूवात संमिश्र स्वरूपात झाली. मार्केट सुरू होताच सेनेक्स (sensex)153.71 अंक आणि 0.27 टक्कांनी घसरून 57.542.75  वर सुरू होता. तर निफ्टीची (nifty) सुरूवात 17200 च्या वरून झाली. दरम्यान, प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 550 हून अधिक अंकांची उसळी दाखवत असला तरी, निफ्टीमध्ये जवळपास 150 अंकांची घसरण पाहायला मिळत होती.
 
प्री-ओपनिंगमध्ये मार्केटची हालचाल कशी होती?
आज मार्केट उघडल्यानंतर प्री-ओपनिंग मार्केटमधील व्यवहारांची स्थिती बदलती राहिली. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 581.25 अंक आणि 1.01 टक्क्यांच्या वाढीसह 58,277.71 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 141 अंकांच्या आणि 0.81 टक्क्यांच्या घसरणीसह 17072 वर व्यवहार करत होता. त्यामुळे आज मार्केटची सुरुवात संमिश्र राहणार, असे संकेत मिळाले.

सुरुवातीच्या टप्यात कसे होते मार्केट? 
मार्केटच्या पहिल्या 15 मिनिटांत, सेन्सेक्स 71.64 अंकांच्या म्हणजेच 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 57,624 वर आणि निफ्टी 20.60 अंकांच्या म्हणजेच 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 17176.10 वर व्यवहार करत आहे. निफ्टीचा निर्देशांक पाहिला तर बँक निफ्टीमध्ये घसरण दिसून येत आहे आणि तो 161.50 अंकांसह 0.45 टक्क्यांनी घसरून 36,035 वर व्यवहार करत आहे. निफ्टी फिफ्टीमध्ये थोडी वाढ होऊन तो 8400 च्या वर व्यवहार करत आहे.

नफा/तोटा पाहा   
निफ्टीच्या 50 शेअर्समधील सर्वात जास्त चढणारा आलेख पाहिला तर, टेक महिंद्रा, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, एचडीएफसी, हिंदाल्को आणि अल्ट्राट्रेक सिमेंट 1.11 टक्क्यांवरून 0.51 टक्क्यांनी वाढत आहेत. याशिवाय सर्वात जास्त घसरणारे शेअर्स पाहिले तर  मारूतीमध्ये 1.61 टक्के घसरण आहे. शिवाय इंडसंइंडक बँक. आयशर मोटर्स आणि आयओसीसह एएनजीमध्येही घसरण पाहायला मिळत आहे. 

आशियाई आणि अमेरिकन मार्केट पहा
 आशियाई मार्केट पाहिले असाता, त्यामध्ये वाढ दिसून आली.  तर SGX निफ्टीमध्ये सतत अस्थिरता पाहायला मिळाली. आशियाई मार्केटमध्ये हँग सेंग 1.16 टक्‍क्‍यांनी तर शांघाय निर्देशांक 0.46 टक्‍क्‍यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. याशिवाय शुक्रवारी अमेरिकन मार्केटेटचे तीनही निर्देशांक घसरणीच्या लाल चिन्हासह बंद झाले. 

संबंधित बातम्या

Share Market | अस्थिर शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी काय करावं? | पैसा झाला मोठा | ABP Majha

'या' दोन शेअर गुंतवणूकदारांना झाला बंपर फायदा; 8 कंपन्याच्या मार्केट कॅपिटलमध्ये 1.18 लाख कोटींनी वाढ

Indian Stock Market : भारतीय शेअर मार्केट आता ब्रिटनलाही मागे टाकणार, टॉप 5 देशांच्या यादीत स्थान मिळणार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat Majha Katta| देशमुखांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात माझा कट्टावरRaj Thackeray Full Speech Prabhadevi:लेकासाठी बापाचं पहिलं भाषण;राज ठाकरेंनी धू धू धुतलं : ABP MajhaAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : सना मलिकांना उमेदवारी कशी मिळाली? Nawab Malik ExclusiveYogendra Yadav Vastav EP 103|भाजप विरोधी पक्षांना सामाजिक चळवळींचे स्वरूप येण्याची गरज-योगेंद्र यादव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Embed widget