एक्स्प्लोर

'या' दोन शेअर गुंतवणूकदारांना झाला बंपर फायदा; 8 कंपन्याच्या मार्केट कॅपिटलमध्ये 1.18 लाख कोटींनी वाढ

Stock market updates : मागील आठवड्यात शेअर बाजारात एक दिवसाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात आले होते. तर, शुक्रवारी बलिप्रतिपदेच्यानिमित्ताने बाजारातील व्यवहार बंद होते.

share market news: शेअर बाजारात मागील आठवड्यातील चढ-उतारात सेन्सेक्समधील 10 पैकी 8 कंपन्यांचे मार्केट कॅपिटल (बाजार भांडवल) 1,18,930.01 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. या दरम्यान सर्वाधिक फायदा टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेस (TCS) आणि भारतीय स्टेट बँकच्या (SBI) शेअरधारकांना झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या मार्केट कॅपिटलमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 760.69 अंकानी म्हणजेच 1.28 टक्क्यांनी वधारला. 

मागील आठवड्यात शेअर बाजारात एक दिवसाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात आले होते. तर, शुक्रवारी बलिप्रतिपदेच्यानिमित्ताने बाजारातील व्यवहार बंद होते. 

या आठवड्यात टीसीएसचा मार्केट कॅप 40, 782.04 कोटी रुपयांहून वाढून 12,98,015.62 कोटी रुपयांपर्यंत पोहचला होता. तर, एसबीआयच्या मार्केट कॅपमध्ये 25,033.54 कोटी इतकी वाढ झाली. एकूण मार्केट कॅपिटल 4,73,406.02 कोटी इतके झाले. 

इन्फोसिस, एचडीएफसीलाही झाला फायदा

त्याशिवाय इन्फोसिसच्या मार्केट कॅपिटलमध्ये 17,158.49 कोटींनी वाढून 7,18,890.08  कोटी इतके झाले. तर, एचडीएफसीचे मार्केट कॅपिटल 10,153.08 कोटी रुपयांच्या वाढीसह  5,24,370.77 कोटी इतके झाले. 


रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलात 24,612.17 कोटींनी घट होऊन 15,85,074.58  कोटी रुपये इतके झाले. आयसीआयसीआय बँकेच्या बाजार भांडवलात  13,680.32 कोटींनी घट होऊन  5,42,827.39 कोटी इतके झाले. 

टॉप-10 मध्ये या कंपन्यांचा समावेश

टॉप-10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानी कायम राहिली. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एसबीआय, बजाज फायन्सास, कोटक महिंद्रा बँक आदींचा समावेश होता. 

संंबंधित बातम्या:

Mukesh Ambani : मुकेश अंबानी लंडनमध्ये स्थायिक होणार? रिलायन्स समूहाने दिली 'ही' माहिती

Rakesh Jhunjhunwala Portfolio : राकेश झुनझुनवाला यांची मुहूर्त ट्रेडिंगवर 101 कोटींची कमाई; 'या' पाच स्टॉकने दिला नफा

Paytm : आयपीओ आधीच पेटीएमची दिवाळी! गुंतवणूकदारांकडून जमवले 8235 कोटी रुपये

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget