एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, राज्याला 84 पोलीस पदकं

Maharashtra police : महाराष्ट्रातील तीन पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. याबरोबरच 42 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी 39 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातील तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. उत्कृष्ट सेवेसाठी पोलिसांचा हा सन्मान करण्यात आलाय. या तीन पदकांसह राज्याला 84 पोलीस पदके मिळाली आहेत. पोलीस पदकांची आज घोषणा झाली आहे. मुंबई मुख्यालयात कार्यरत असलेले राज्य अन्वेशन विभागाचे सह आयुक्त सुनिल कोल्हे, ठाणे शहराचे सहायक पोलीस आयुक्त प्रदीप कन्नाळू आणि मुंबई ओशिवरा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस  निरीक्षक मनोहर धनावडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. 
 
महाराष्ट्रासाठी 84 पदके जाहीर झाली आहेत. यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाली असून 42 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी 39 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करण्यात येतात. यावर्षी  देशभरातील अधिकाऱ्यांना 1082  पोलीस पदक जाहीर झाली असून 87 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस  पदक', 347  पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि 648 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला  84 पदक मिळाली आहेत.

राज्यातील 42 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

मनीष कलवानिया, भापोसे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक

समीर शेख, अतिरीक्त पोलीस अधीक्षक

भाऊसाहेब ढोले , उप पोलीस अधीक्षक

 महारुद्र परजाणे , सहायक पोलीस निरीक्षक

 राजरत्न खैरनार,  सहायक पोलीस निरीक्षक

 राजू कांडो ,  पोलीस नाईक

 अविनाश कुमरे, पोलीस कॉन्स्टेबल

 गोगलु टिम्मा , पोलीस कॉन्स्टेबल
 
संदीप भांड, सहायक पोलीस निरीक्षक

मोतीराम मडावी , सहायक पोलीस उपनिरीक्षक

दामोधर चिंतुरी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल

राजकुमार भडावी ,नाईक् पोलीस कॉन्स्टेबल

सागर मुल्लेवार, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

शंकर मडावी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल

रमेश असाम , नाईक पोलीस कॉन्स्टेबल

महेश सयाम , पोलीस कॉन्स्टेबल

साईकृपा मिरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल

रत्नय्या गोरगुंडा, पोलीस कॉन्स्टेबल

संदीप मंडलिक, सहायक पोलीस निरीक्षक

मोतीराम मडावी, पोलीस उपनिरीक्षक
 
दयानंद महाडेश्वर, पोलीस उपनिरीक्षक

जीवन उसेंडी,  नाईक पोलीस कॉन्स्टेबल

राजेंद्र मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

विलास पाडा, पोलीस कॉन्स्टेबल

मनोज इस्कापे, पोलीस कॉन्स्टेबल

मनोज गज्जमवार, पोलीस नाईक

अशोक माज्जी, पोलीस कॉन्स्टेबल

देवेंद्र पाखमोडे, पोलीस कॉन्स्टेबल      

हर्षल जाधव, पोलीस उपनिरीक्षक

जगदेव मडावी (मरणोत्तर),हेड कॉन्स्टेबल
 
सेवकराम मडावी , हेड कॉन्स्टेबल

सुभाष गोंगाळे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

रोहीत गोंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल

योगीराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक

धनाजी होणमाने , पोलीस उपनिरीक्षक

दसारु कुरसामी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

दीपक विडपी, पोलीस कॉन्स्टेबल

सुरज गंजीवार, पोलीस कॉन्स्टेबल

किशोर अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल

गजानन अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल

योगेश्वर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल

अंकुश खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल

39 पोलिसांना ‘पोलीस पदक’

सुभाष निकम, उप पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेघण विभाग, औरंगाबाद

आप्पासाहेब शेवाळे , उप पोलीस अधीक्षक , पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा

संतोष जोशी ,  पोलीस निरीक्षक ,वायरलेस, पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद

भानुदास खटावकर, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग, नवी मुंबई

अशोक भगत , पोलीस निरीक्षक, गुन्हे विभाग, ठाणे

नितीन पोतदार, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, क्रॉफॉर्ड मार्केट मुंबई

व्यंकट केंद्रे, पोलीस निरीक्षक, जिन्सी पोलीस स्थानक, औरंगाबाद शहर

दीलीप तवरे, सहायक कमांडंट,आय.आर.बी.आय.,जी.आर.-१४,औरंगाबाद

श्रीकांत अदाते, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मारोळ, मुंबई

राजेंद्र कोळी, सहायक पोलीस निरीक्षक, फोर्स१, एसआरपीएफ कँप, गोरेगांव मुंबई

सुनिल कुवेसकर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नियंत्रण कक्ष, भायखडा, मुंबई
 
शंकर गांवकर, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई सागरी १ पोलीस स्थानक, माहीम मुंबई

देवीदास बंड, आर्मड पोलीस सब इनस्पेक्टर,आयआरबी२,बीआयआरएसआय कँप.गोंदिया

क्रिष्णा हिसवणकर, पोलीस उपनिरीक्षक,उप विभागीय पोलीस कार्यालय,उस्मानाबाद

प्रदीप चांदेलकर, पोलीस उपनिरीक्षक, जिल्हापेठ पोलीस स्थानक, जळगाव
वाल्मीक मंढारे, पोलीस उपनिरीक्षक, कापुरबावडी पोलीस स्थानक, ठाणे शहर

सुनिल अंबराते, पोलीस उपनिरीक्षक, कन्हाण पोलीस स्थानक , नागपूर ग्रामीण

माणीक गाईकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा,नाईक शहर

जमीलुदृीन जागीरदार,पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय,सेलु, परभणी

विलास जामनेकर,पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, विभागीय पोलीस आयुक्त (डीसीपी)  

अविनाश अक्कावार, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर

जितेंद्र मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर

माणीक सपकाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव, तालुक्का पोलीस स्थानक, जळगाव

विजय गेडाम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग सुरक्षा पोलीस , चंद्रपूर

प्रमोद ढोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली

प्रवीण बेझालवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अधीक्षक ,गडचिरोली

गुलाम मेहबुब गुलाम हैदर गलेकाटू, सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी सेल, लातूर

धनराज टाळेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बोरीवली पोलीस स्थानक, मुंबई शहर

अशोक राणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ,गेन्हे शाखा, ठाणे शहर

संतोष वाजुरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड

भास्कर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा,बुलडाणा

प्रदीप चिरमाडे, चालक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मोटर ट्रान्सपोर्ट विभाग,जळगाव

सुरेश कदम , सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी पथक, विक्रोळी युनीट,मुंबई

विजय पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव तालुका पोलीस स्थानक,जळगाव

सुनिल गीत, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

राजेंद्र शिर्के, हेड कॉन्स्टेबल , रायटर/२४२१३,गुन्हे शाखा,युनाईट ९,वांद्रे, मुंबई

सुरेश पाटील, हेड कॉन्स्टेबल/१६६, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव

अशोक भोंडवे, गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई

सुर्यकांत अनांडे, पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय, उस्मानाबाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget