एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Assembly Session : सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूलाच, आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे यंदाचं अधिवेशन गाजलं

Maharashtra Assembly Session : आमदारांनी एकमेकांना केलेली धक्काबुक्की यामुळेच अधिवेशनाची अधिक चर्चा झाली आहे. खरंतर कालच्या गोंधळानंतर आज सुधारणा होईल अशी अपेक्षा होती परंतु आजही पायऱ्यावर आंदोलन बघायला मिळालं. 

Maharashtra Assembly Session Aaditya Thackeray  : विधिमंडळाचं यंदाचं अधिवेशन सर्वसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे गाजले आहे. आमदारांनी एकमेकांना केलेली धक्काबुक्की यामुळेच अधिवेशनाची अधिक चर्चा झाली आहे. खरंतर कालच्या गोंधळानंतर आज सुधारणा होईल अशी अपेक्षा होती परंतु आजही पायऱ्यावर आंदोलन बघायला मिळालं. 

'युवराजांची कायमच दिशा चुकली', असं पोस्टर हातात घेऊन शिंदे गटातील (Shinde Group)  आमदारांनी पुन्हा एकदा विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. या पोस्टरवर आदित्य ठाकरे यांचा घोड्यावर उलट्या दिशेने बसलेला फोटोही आहे. एकीकडे हिंदुत्व आणि दुसऱ्या दिशेने महाविकास आघाडी दाखवण्यात आलं आहे. तर आदित्य हे हिंदुत्वाकडे पाठकरुन बसलेले आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या दिशेने बोट दाखवताना दिसत आहेत. अशा पद्धतीचे बॅनर झळकावत शिंदे गटातील आमदारांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील आंदोलन झाल्यानंतर साडेअकराच्या सुमारास विरोधकही आक्रमक झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा पायऱ्यावर येऊन घोषणाबाजी करायला सुरुवात केली. 50 खोके एकदम ओके', 'ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है'  अशा घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.

 शिंदे गटातील आमदार जे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत ते कधीकाळी त्यांचे साथीदार होते. दोघांनीही एकत्र काम केलं आहे. पण आता दोन्ही गट एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. एकमेकांवर वैयक्तिक हल्ला करण्यापेक्षा आंदोलन करणाऱ्या या नेत्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न विधिमंडळाच्या पायऱ्यावर मांडले असते तर त्यांची निवडही सार्थकी लागली असती आणि लोकांचेही प्रश्न सुटले असते. पण गटातटाच्या या राजकारणात लोकांच्या प्रश्नाचं गांभीर्य कोण ठेवेल? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

अजित पवार काय म्हणाले...

या गोंधळाच्या काहीच मिनिटं आधी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्यानं हे निष्पन्न झालं आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

BDD Chawl Redevelopment: बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घराची किंमत किती? मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणाच केली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Celebrities Hair Transplants : बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Mahayuti: आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
IPO Update :  आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Fadanvis : फडणवीस बदला घेणारं राजकारण ही प्रतिमा पुसतील अशी अपेक्षा-वडेट्टीवारMVA on Result :ठाकरेंच्या सेनेचे काँग्रेसवर प्रहार;MVA तुटणार? ठाकरेंचा वेगळा निर्णय? Special ReportMVA on EC : जनतेच्या मतांवर निवडणूक आयोगाचा  दरोडा? विरोधकांचे नेमके आरोप काय? Special ReportABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 29 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Celebrities Hair Transplants : बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Mahayuti: आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
IPO Update :  आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Embed widget