एक्स्प्लोर

Tejas More : 'ते' व्हिडीओ बनवत सरकारी वकील प्रवीण चव्हाणांना अडचणीत आणणारा तेजस मोरे कोण?  

देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) आरोपांचं खंडण करताना प्रवीण चव्हाण यांनी व्हिडीओ जळगावातील तेजस मोरे या तरुणानं बनवले असल्याचं म्हटलं आहे. कोण आहे तेजस मोरे...

Maharashtra News : विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडल्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. दरम्यान यावर प्रवीण चव्हाण यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. आरोपांचं खंडण करताना प्रवीण चव्हाण यांनी हे व्हिडीओ जळगावातील तेजस मोरे या तरुणानं बनवले असल्याचं म्हटलं आहे. मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केल्याचं चव्हाणांनी म्हटलं होतं. यातून या स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड होतं आहे, असंही प्रवीण चव्हाण म्हणाले होते.  प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं होतं की, माझ्या ऑफिसात अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला.

कोण आहे तेजस मोरे (Know About Tejas More)
तेजस मोरे हा जळगाव शहरातील जिल्हा परिषद कॉलनी भागात राहणारा.

तेजस मोरे हा गेल्या दहा बारा वर्षांच्या पासून पुण्यात राहत असल्याची शेजाऱ्यांची माहिती आहे.

तेजस मोरे हा लहानपणापासून चांगला हुशार आणि सुसंस्कारित मुलगा असल्याचं शेजाऱ्यांचं म्हणणं.

जळगाव शहरातील रावसाहेब रुपचंद विद्यालयात महाविद्यालय येथे दहावीपर्यंत शिक्षण 

नंतर तो पुण्यात इंजिनियरींग शिक्षण घेण्यासाठी गेला.

त्याची आई शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात तर अध्यापिका तर वडील जिल्हा परिषदेत इंजिनियर होते.  दोघेही आता सेवा निवृत्त झाले आहेत

तेजस मोरे हा पुण्यात बिल्डर शिपिंगचे काम करीत असताना त्याने पुण्यात एस बी आय बँकेची फसवणूक केली आणि त्या प्रकरणात तेजसला सहा महिन्यांचा कारावासही झाला असल्याची शेजाऱ्यांची माहिती
 
तेजस हा गेल्या दहा वर्षांच्या पासून पुण्यात राहत असला तरी सणावाराच्या निमित्ताने तो दोन तीन दिवसांसाठी जळगावात येत असल्याचंही शेजारी सांगत आहेत

हे प्रकरण उघड झाल्यापासून त्याचे वडील रवींद्र मोरे हे आपल्या घराला कुलूप लावून गावी गेले आहेत, तर त्यांचा मोबाईलही स्विच ऑफ येत आहे.

तेजस मोरे यांच्या विरोधात 2019 मधे खंडणीचा गुन्हा जळगाव शहर पोलिस ठाण्यात. फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल,  हे प्रकरण न्याय प्रविष्ट

संबंधित बातम्या :

Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण

Sanjay Raut : सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांना मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांना मात्र तीन रुपयांवर बोळवण
Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
Parinay Fuke: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही सक्तीची वसुली सुरूच; आमदार परिणय फुकेंचा गंभीर आरोप; मायक्रो फायनान्स अन् बँकांना थेट इशारा, म्हणाले, आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही सक्तीची वसुली सुरूच; आमदार परिणय फुकेंचा गंभीर आरोप; मायक्रो फायनान्स अन् बँकांना थेट इशारा, म्हणाले, आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
Embed widget