एक्स्प्लोर

श्रीपाद छिंदमला शिवसेना नगरसेवकांची मारहाण, जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश

छिंदमने मी शिवसेनेला मतदान करणार असं जाहीर केलं. मात्र शिवसेनेने छिंदमचं मत नाकारलं. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी श्रीपाद छिंदमला मारहाणही केली.

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीदरम्यान श्रीपाद छिंदमला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.  मतदानाच्यावेळी शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांचे नाव पुकारताच सर्वप्रथम हात करून छिंदम याने मतदान केले.

यावरून संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी छिंदमला सभागृहातच मारहाण केली. त्यानंतर शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी छिंदमने मत दिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

या मारहाणीची दखल अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतली आहे. छिंदमला मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे पीठासीन अधिकारी असल्याने त्यांनी हे आदेश दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमही महापौर निवडणुकीवेळी सभागृहात उपस्थिती होता. छिंदम नेमकं कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते.

छिंदमने मी शिवसेनेला मतदान करणार असं जाहीर केलं. मात्र शिवसेनेने छिंदमचं मत नाकारलं. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी श्रीपाद छिंदमला मारहाणही केली. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत छिंदमला बाजूला नेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे

अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे यांची निवड झाली आहे. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला आहे. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली.

संबंधित बातम्या

अहमदनगर महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी

शिवरायांचा अवमान करणारा छिंदम विजयी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
Gadchiroli Snake Bite Case: गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Embed widget