एक्स्प्लोर

आदित्य ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, पेच सोडवण्यासाठी पवारांचा थेट दिल्लीला फोन

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. यावेळी माजी मंत्री अनिल परब देखील उपस्थित होते.

Aditya Thackeray Met Sharad Pawar : महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्यावरुन ठिणगी पडल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात काही ठिकाणच्या जागांवर तिढा असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. यावेळी माजी मंत्री अनिल परब देखील उपस्थित होते. मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर शरद पवारांनी काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी पोनवरुन चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आदित्य ठाकरेंनी पवारांची भेट घेतल्यानंतर माजी मंत्री नसीम खान हे देखील पवारांच्या भेटीला

महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा असल्यानं काँग्रेस-पवार गटाचे‌ वरिष्ठ नेते एकमेकांच्या ‌संपर्कात आहे. पेच सोडवण्यासाठी शरद पवारांची पुन्हा वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी पवारांची भेट घेतल्यानंतर माजी मंत्री नसीम खान हे देखील वाय बी चव्हाण सेंटरला पावारंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शरद पवारांच्या हायकमांडसोबत झालेल्या चर्चेनंतर नसीम खान हे पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. दरम्या, शिवसेनेचे नेते अनिल देसाई हे देखील पवारांच्या भेटीला वाय बी चव्हाण सेंटरला दाखल झाले आहेत. 

महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही : संजय राऊत 

महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. 15 तास बसू पण तोडगा काढू असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सकाळी उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली आता पवार साहेब यांना भेटायला आलो असल्याचे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचती माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. 

विदर्भातील एकूण 12 जागांवर तिढा

विदर्भातील एकूण 12 जागांवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. या 12 जागांवर महाविकास आघाडीचा आमदार नाही. मविआचा आमदार नसलेल्याच 12 जागा आम्ही मागितल्या आहेत, असे ठाकरेंच्या शिवसेनेचे मत आहे. तर काँग्रेस हा पक्ष शिवसेनेला 12 जागा देण्याच्या मन:स्थितीत नाही. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस शिवसेनेला 8 जागा देण्यासाठी तयार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

BJP First candidate list For Maharashtra Vidhansabha : मोठी बातमी : भाजपची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत 99 नावं, फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : चांदवडमधील भाजप उमेदवारीचा चेंडू देवाभाऊंच्या कोर्टात, राहुल आहेर की केदा आहेर? फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष
चांदवडमधील भाजप उमेदवारीचा चेंडू देवाभाऊंच्या कोर्टात, राहुल आहेर की केदा आहेर? फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : `10 AM : 21 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaVinayak Raut : निवडणुकीची रणनीती ठरवण्यासंदर्भात चर्चा झाली - विनायक राऊतSujay Vikhe Patil : संगमनेरमधील सभेतून विखेंचा थोरातांवर हल्लाबोलCongress Vasmat Vidhansabha Election : वसमतच्या जागेसाठी काँग्रेसच्या प्रीती जैस्वाल इच्छुक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : चांदवडमधील भाजप उमेदवारीचा चेंडू देवाभाऊंच्या कोर्टात, राहुल आहेर की केदा आहेर? फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष
चांदवडमधील भाजप उमेदवारीचा चेंडू देवाभाऊंच्या कोर्टात, राहुल आहेर की केदा आहेर? फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Maharashtra vidhan sabha Election 2024: मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पहिली बंडखोरी? बबनराव पाचपुते तातडीने सपत्नीक फडणवीसांच्या बंगल्यावर
मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पहिली बंडखोरी? बबनराव पाचपुते तातडीने सपत्नीक फडणवीसांच्या बंगल्यावर
Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Embed widget