एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. एसटीचा संपाबाबत मध्यरात्री खलबतं,तासाभरात चित्र स्पष्ट;सायंकाळी सातनंतर सह्याद्रीवर होणार निर्णायक बैठक https://tinyurl.com/326c3wsu राज्य सरकारची एसटीला 300 कोटींची मदत, सवलतमुल्याच्या प्रतिपूर्तीसाठी महामंडळाला दिली रक्कम https://www.youtube.com/watch?v=9EHFvb-m5Yw 

2. CBI कडून अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल; महाविकास आघाडीचे सरकार असतानाचे प्रकरण, देवेंद्र फडणवीसांचे मानले आभार https://tinyurl.com/4xsy7d6d 

3. राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, एकनाथ शिंदे यांनी दिले मोठे संकेत https://tinyurl.com/484j8rkj  विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात महाविकास आघाडी जोमात, महायुतीची चिंता वाढली; सर्वेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष! https://tinyurl.com/yeyt4b35  

4. लाचारांना जागा दाखवणार, गैबी चौकात पवारांची गर्जना, आता हसन मुश्रीफ म्हणतात, माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागलात? https://tinyurl.com/yztpaytr  अजून किती लाचार टार्गेटवर? हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत संधी देणार का?? शरद पवार म्हणाले नागरिकांमध्ये सकारात्मक भावना असलेल्यांचे स्वागत! https://tinyurl.com/5868nz8y 

5. ''मराठा आमच्या अंगावर घालता, ओबीसी आमच्या अंगावर घालता''; पुण्यातील भाजप पदाधिकारी मेळाव्यात पंकजा मुंडें पहिल्यांदाच कडाडल्या https://tinyurl.com/mry4fwrs  वडगावशेरीत पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्ते म्हणाले, जागा भाजपला हवी नाहीतर आम्ही राष्ट्रवादीचं काम करणार नाही, सुनील टिंगरेंच्या भूमिकेकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष https://tinyurl.com/pesjuczr 

6. मराठवाड्यातील पाहणी दौऱ्यावेळी गुडघाभर पाणी भरलेल्या शेतातून मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंना फोन https://tinyurl.com/2hz35ttu बांधावर शेतकऱ्याला अश्रू अनावर, कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदित्य ठाकरेंना आव्हान, म्हणाले,'एकदा तिफणीवर बसून दाखवा' https://tinyurl.com/mw22kx6k 

7. कुर्ल्यातील मशिदीत तू कधी येणार, वेळ व तारीख सांग; भाजपच्या हाजी अराफत यांचा नितेश राणेंना इशारा, झळकले बॅनर्स https://tinyurl.com/4jy9pyrm 'रामगिरी महाराजांवर कारवाई करा अन्यथा मुंबईत मोर्चा काढून' इम्तियाज जलील यांचा सरकारला अल्टिमेटम https://tinyurl.com/4pjdwumb 

8. स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसता: नितीन गडकरी https://tinyurl.com/kyampx6c शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 15-16 कोटींचं बजेट मंजूर, पण जयदीप आपटेने पुतळा फक्त 15 लाखांत बनवला, बाकीचे पैसे कुठे गेले? संजय राऊतांचा सवाल https://tinyurl.com/4c2jva35 

9. आधी धडक दिली, नंतर डिव्हायडरपर्यंत फरफटलं; मुंबईत पुन्हा एकदा आलिशान गाडीनं महिलेला चिरडलं https://tinyurl.com/4yw3zydn दुर्दैवी, बिस्किटाच्या लालसेमुळे चिमुकल्यानं जीव गमावला; कंपनीतील मशिन बेल्ट गळ्याला लागल्यानं दुर्दैवी मृत्यू https://tinyurl.com/bd9p9wx5 

10. सांगलीतील आटपाडीच्या पठ्ठ्याने इतिहास रचला,सचिन खिलारीला पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक https://tinyurl.com/ndec9p2j पैलवान विनेश फोगाट, बजरंग पुनिया निवडणुकीच्या आखाड्यात, हरयाणा विधानसभेसाठी काँग्रेसकडून शड्डू ठोकण्याची शक्यता https://tinyurl.com/2z2p9x9k 

एबीपी माझा स्पेशल

मुख्यमंत्र्यांची नव्हे तर अजितदादांची लाडकी बहीण योजना; राष्ट्रवादीचं जोरदार मार्केटिंग, कुरघोडीच्या राजकारणामुळे महायुतीत वाद पेटणार https://tinyurl.com/yrzf9kwh 

आंदेकर टोळीतून फुटलेला सोमनाथ गायकवाड वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार? नाना पेठेत वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ल्याचं कनेक्शन
https://tinyurl.com/ycmjvy4h 

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget