एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 09/11/2017

राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 09/11/2017
  1. हमीभावासंदर्भात बळीराजाचा एल्गार, देशभरातील शेतकऱ्यांचं 20 नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन https://goo.gl/pmNU8z
 
  1. गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेनेने भूमिका बदलली, 40 जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार https://goo.gl/N5traF
 
  1. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 18 नोव्हेंबर रोजी ठाण्यात जाहीर सभा, मनसेच्या आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट होणार https://goo.gl/PaFggh
 
  1. मुंबईत वडाळ्याजवळ मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना आग, सकाळी लागलेल्या आगीत दोन्ही डबे जळून खाक, मोनोची वाहतूक अद्यापही ठप्प https://goo.gl/ZrNzEM
 
  1. मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. विष्णू मगरेंची नियुक्ती, धीरेन पटेल यांच्याकडून पदभार स्वीकारणार https://goo.gl/UCH1t1
 
  1. नवी मुंबईच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार, शिवसेनेच्या सोमनाथ वासकर यांचा पराभव करुन महापौरपदी विराजमान http://abpmajha.abplive.in/
 
  1. रात्री उशिरा बार सुरु ठेवल्यानं पोलिसांचा संताप, ठाण्यात बारच्या कॅशिअरला पोलिस निरीक्षकाची मारहाण, पोलिस आयुक्तांकडे तक्रार https://goo.gl/uGNtps
 
  1. आर्थिक दिवाळखोरीतील डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला, मात्र डीएसकेंच्या अटकेस पुणे पोलिसांची टाळाटाळ https://goo.gl/tzPamq
 
  1. ट्रेनमध्ये विरारच्या महिला प्रवाशांची दादागिरी, सीटवर बसल्याच्या कारणावरुन इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला मारहाण https://goo.gl/rsTZz8
 
  1. नाशिकमध्ये कृषी कंपनीच्या चर्चासत्रावेळी 30 ते 40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा, एकाचा मृत्यू https://goo.gl/6DeiJ2
 
  1. सांगलीतील पोलिसांच्या थर्ड डिग्रीत आरोपीचं मृत्यूप्रकरण, मालकासोबत झालेल्या वादाचा आरोपी अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध, कुटुंबीयांचा दावा https://goo.gl/kxrFtS
 
  1. हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी आज मतदान संपन्न, भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 64.8 टक्के मतदानाची नोंद https://goo.gl/XZY3aa
 
  1. जयपूरमधील सामन्यात चार षटकात 10 बळी, 15 वर्षीय आकाश चौधरीचा टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम https://goo.gl/bFXzvo
 
  1. अभिनेता वरुण धवनला फॅनकडून मनस्ताप, आत्महत्येच्या धमकीनंतर चाहतीविरोधात वरुणची पोलिसात तक्रार https://goo.gl/GZkbgh
 
  1. रिंकूच्या आई-बाबांची मराठी सिनेमात एन्ट्री, आगामी ‘एक मराठा, लाख मराठा’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार https://goo.gl/dBsXfD
  BLOG : शेतीप्रश्नांचे अभ्यासक राजेंद्र जाधव यांचा विशेष ब्लॉग, काटेमारीतून ऊस उत्पादकांची लूट https://goo.gl/nBHiqK मूड महाराष्ट्राचा : तीन वर्षांनंतर जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता एबीपी माझावर नोटाबंदी, जीएसटी आणि कन्हैया कुमार, पाहा आज रात्री 8.30 वाजता, फक्त 'एबीपी माझा' वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget