एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 मार्च 2019 | मंगळवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 मार्च 2019 | मंगळवार
- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून ऑफर मिळाल्याचा सुशीलकुमार शिदेंचा गौप्यस्फोट, पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे ऑफर धुडकावल्याची शिंदेंची माहिती https://goo.gl/as2FWk
- खासदार राजेंद्र गावित यांच्या हाती शिवबंधन, पालघर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात, श्रीनिवास वनगा यांना विधानसभेचं आश्वासन https://goo.gl/D4xSxg
- लोकसभा निवडणुकीसाठी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक, महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यांसाठी पक्षाच्या ४० प्रचारकांची यादी जाहीर https://goo.gl/46P1Zn
- औरंगाबाद काँग्रेसमध्ये खुर्च्यांवरुन राजकारण, लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने नाराज अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यालयातील स्वखर्चाने आणलेल्या खुर्च्या परत नेल्या https://goo.gl/zRdxJ1
- नरेंद्र मोदी हे अनिल अंबानीच्या घराबाहेरचे चौकीदार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मोदींवर टीका https://goo.gl/Wg6R7B
- भाजपने मला निवडणूक न लढण्यास सांगितलं, मुरली मनोहर जोशी यांचं कानपूरमधील मतदारांना पत्र https://goo.gl/6mFsYa
- अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदांच्या हाती भाजपचा झेंडा, उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार https://goo.gl/fN6Vpu
- भारतात 50 वर्षांहून अधिक काळ राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार, केंद्रीय गृहमंत्रालयाची मुंबई उच्च न्यायालयात माहिती https://goo.gl/JTLp9z
- यूपीएस मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती, पुढील सहा महिने मदान यांचा कार्यकाळ https://goo.gl/53V5pj
- सीएसएमटी पूल दुर्घटनेला जबाबदार बनावट ऑडिटर देसाईकडून पुन्हा मुंबईतल्या पुलांच्या दुरुस्तीचा सल्ला, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा संतापजनक प्रस्ताव https://goo.gl/jVjgrQ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement