एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 नोव्हेंबर 2019 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

1. राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर शपथविधी संपन्न.. राज्यात आता ठाकरे सरकार, मुख्यमंत्र्यांसोबत अन्य सहा मंत्र्यांनाही पद आणि गोपनियतेची शपथ https://bit.ly/35F6oD2 2. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनाही पद आणि गोपनियतेची शपथ https://bit.ly/35F6oD2 3. शिवतीर्थावर हजारो शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांची मांदियाळी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मानाचं स्थान, कलाकारांचीही उपस्थिती https://bit.ly/35J7Nss 4. पदभार स्वीकारल्यावर काय करणार ठाकरे सरकार? महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर, शपथविधीनंतर रात्रीच कॅबिनेटची पहिली बैठक https://bit.ly/2rtVjpD 5. मी नाराज नाही आणि आज शपथही घेणार नाही अजित पवारांकडून स्पष्ट, सुप्रिया सुळेंसोबत अजित पवार शपथविधी सोहळ्यात https://bit.ly/2L3rnHI 6. मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले उद्धव ठाकरे आणि कॅबिनेटमंत्री जयंत पाटील बालमोहन शाळेचे विद्यार्थी, वर्गमित्र आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंद https://bit.ly/2XW5Hme 7. माजी मुख्यमंत्र्यांचं मुंबईत हाऊस हंटिंग, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्याने 'वर्षा' बंगल्यावर आवराआवर सुरु https://bit.ly/2rCysrP 8. विधानसभेत बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी, कन्नड संघटनांकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील चंदगडच्या आमदाराचा फोटो जाळून निषेध https://bit.ly/2R5rBlo 9. एक ठाकरेपुत्र वडिलांच्या शपथविधीच्या तयारीत तर दुसऱ्याचा कामगारांसाठी नवी मुंबईत मोर्चा, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय https://bit.ly/33uuMpm 10. पेट्रोलियम कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध, बीपीसीएल कर्मचाऱ्यांचा संप, इंधन टंचाईची शक्यता, मनमाडमध्ये बीपीसीएल कर्मचाऱ्यांचं गेट बंद आंदोलन https://bit.ly/2KYzKEw
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget