एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/02/2018
- पहिल्याच दिवशी बारावीचा पेपर फुटला, तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, तर पेपरफुटीला वाचा फोडणाऱ्या तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न https://t.co/wPnjjlI6fg
- 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'मुळे राज्यात 12 लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव, तरुणांना रोजगाराच्या संधी वाढणार, मुख्यमंत्र्यांचा दावा https://goo.gl/ZPbzZF तर बारा लाख कोटींची गुंतवणूक म्हणजे निव्वळ धूळफेक, पृथ्वीराज चव्हाणांची टीका https://goo.gl/tcTojC
- राज ठाकरे घेणार शरद पवारांची प्रकट मुलाखत... महामुलाखतीविषयी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता! https://goo.gl/UgjYnw
- मिलिंद एकबोटेंना न्यायालयाचं संरक्षण असल्याने अटकेची घाई नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पोलीस कोठडीसाठी आग्रही, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांचं उत्तर https://goo.gl/vBRg6s
- नागपूर मनपा बस वाहतूक संपात सहभागी कर्मचाऱ्यावर मेस्माअंतर्गत कारवाई, 17 चालक-वाहक बडतर्फ, तर संपात सहभागी होण्यासाठी शिवसेना प्रणित कामगार संघटनेची गुंडगिरी https://goo.gl/sa6xee
- भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध सरकारी विभागाकडेच चौकशीची परवानगी कशी मागता? मुंबई हायकोर्टाने एसीबीला झापलं https://goo.gl/szX548
- सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा 8 मार्चला लिलाव, सेनापती बापट मार्गावरील आलिशान बंगला विक्रीला https://t.co/JLqQE413Mx
- साताऱ्यात लग्नादिवशीच नवरदेवावर काळाचा घाला, मॉर्निंग वॉकवरुन येताना गाडीखाली चिरडून मृत्यू, सजलेल्या मांडवातूनच निघाली अंत्ययात्रा https://goo.gl/yMpJLe
- चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शाळेतील एका संशयिताला अटक, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचामध्ये कडकडीत बंद http://abpmajha.abplive.in/
- मूळचा सांगलीचा, घरफोड्या नाशिकमध्ये, अन् नेपाळमध्ये दोन अलिशान हॉटेल आणि एक रिसॉर्ट, गणेश भंडारेला नाशिक पोलिसांकडून बेड्या https://goo.gl/1h7cdJ
- रिलायन्सच्या जाचाला कंटाळून पालघरच्या शेतकऱ्याची सहकुटुंब इच्छामरणासाठी याचना, मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्र्यांना पत्र https://goo.gl/LUk1VM
- प्रीती झिंटा विनयभंग प्रकरण, नेस वाडियांविरोधात 200 पानी आरोपपत्र दाखल, 2014 मधील आयपीएल सामन्यादरम्यानचा प्रकार https://t.co/mfHBAUeqh9
- ‘नॅशनल क्रश’ प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मुंबई आणि हैदराबादमधील तक्रारीला कोर्टाची स्थगिती https://goo.gl/Ct7DK8
- 1 जुलैपासून मोबाईल नंबर 13 अंकी होण्याची सोशल मीडियावर चर्चा, दूरसंचार विभागाच्या बैठकीत मशीन टू मशीन कम्युनिकेशवर चर्चा, पण मोबाईल नंबरवर परिणाम नसल्याचं स्पष्टीकरण https://t.co/ZpsDCFoGpI
- सेन्चुरियनवरील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या दुसऱ्या टी-20 सामन्यावर पावसाचं सावट; सलग दुसरा विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
भविष्य
मुंबई
Advertisement