एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 फेब्रुवारी 2019 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 फेब्रुवारी 2019 | शनिवार*
- लोकसभेत यावेळी 43 जागा जिंकू आणि 43 वी जागा बारामतीची असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात शरद पवारांना आव्हान https://goo.gl/AXsNSk
- अमित शाहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचं बुथ कार्यकर्ता संमेलन, शाहांसह देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेसोबतच्या युतीबाबत उल्लेखही नाही https://goo.gl/NsvgYR
- भाजप नेत्यांनी माझ्या तब्येतीची काळजी करु नये, शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला, मनसे-राष्ट्रवादी आघाडी होणार नसल्याचंही स्पष्टीकरण https://goo.gl/reob8W
- प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवणार, बहुजन वंचित आघाडीचे 48 उमेदवार उभे करण्याबाबतही व्यक्त केला विश्वास https://goo.gl/g6Lb64
- मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार मांत्रिकांची मदत घेणार, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची मुंबई उच्च न्यायालयात माहिती https://goo.gl/3bHxfW
- पुणतांब्यातील कृषीकन्यांचं अन्नत्याग आंदोलन मागे, उपोषणामुळे किडनीवर परिणाम होत असल्यानं निर्णय, मंत्री खोतकरांकडून मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन https://goo.gl/SFF8Rv
- नवी पेन्शन योजना चांगली आहे तर आमदार-खासदारांना पण लागू करा, अलाहाबाद हायकोर्टाचा उत्तर प्रदेश सरकारला सल्ला https://goo.gl/Y9D4Sq
- उपचार घेणाऱ्या रुग्णाची खिडकीतून उडी मारुन आत्महत्या, नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयात महिन्याभरातील दुसरी घटना https://goo.gl/8HcrU7
- राज्यात हुडहुडी, तापमानाचा पारा घसरला, मुंबईत गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद https://goo.gl/bxwTwh
- कोल्हापूरची धनश्री गोडसे बनली मिस इंडिया, अंतिम फेरीत 27 स्पर्धकांवर मात करत सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर पटकावला किताब https://goo.gl/Wzc5xA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement