एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 नोव्हेंबर 2019 | शनिवार

एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30  नोव्हेंबर 2019 | शनिवार
  1. 'ठाकरे सरकार'वर शिक्कामोर्तब, बहुमत चाचणीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास, सरकारच्या बाजूने 169 तर विरोधात शून्य मतं, चार आमदार तटस्थ, बहुमत चाचणीवेळी विरोधकांचा सभात्याग https://bit.ly/2DtomfK
 
  1. 'अधिवेशन नियमाला धरुन नाही', देवेंद्र फडणवीसांचा आरोप, अधिवेशन कायदेशीर असून राज्यपालांच्या परवानगीनेच सुरु असल्याची विधानसभा अध्यक्षांची स्पष्टोक्ती https://bit.ly/2L7JD2F
 
  1. मी मैदानातला माणूस, सभागृहात काय होईल याची चिंता होती, पण इथं आल्यावर कळलं मैदानच चांगलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेत पहिलं भाषण https://bit.ly/2q4fytC
 
  1. 'दादागिरी नहीं चलेगी' म्हणत भाजप आमदारांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी, तर शिवसेनेच्या आमदारांनी वाटली मिठाई https://bit.ly/2OZkyrV
 
  1. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा शपथविधी बेकायदेशीर, भाजप राज्यपालांना पत्र देणार, दोन दिवसात राज्यपालांनी निर्णय न घेतल्यास कोर्टात जाण्याची तयारी https://bit.ly/35ONvxG
 
  1. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचं नाव, भाजपकडून किसन कथोरे यांना उमेदवारी, उद्या निवडणूक, गुप्त मतदान घेण्याची भाजपची मागणी https://bit.ly/2Y0klcd
 
  1. महामार्गावरुन प्रवास करताना चारचाकी वाहनांना 'फास्टटॅग' अनिवार्य, टॅग लावण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ https://bit.ly/33z4a6H
 
  1. महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानीच्या तिजोरीवर डल्ला, पुरातन नाणी, अलंकार छत्रासह मौल्यवान खजिना गायब, भक्तांकडून तीव्र संताप https://bit.ly/37QQDuK
 
  1. धुळ्याजवळ मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पुलावरुन कोसळला, पाच लहान मुलांसह सात जणांचा मृत्यू, 15 जखमी, तर अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावरील अपघातात चार जणांचा मृत्यू https://bit.ly/2DsvyJb
 
  1. आषाढी यात्रेनंतरचा चातुर्मास आणि कार्तिकी यात्रेमुळे थकलेला पंढरीचा विठुराया सुट्टीवर, एक महिना देवाचा पत्ता 'मुक्काम पोस्ट विष्णूपद' https://bit.ly/33Ac0wM
  *मराठी ब्लॉगर्सची बहुप्रतिक्षीत ‘ब्लॉग माझा 2019’ स्पर्धा सुरू!* https://bit.ly/2shsTzu *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
Embed widget