एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/05/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/05/2018
- बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल 88 टक्के, 94 टक्के निकालासह कोकण विभागाची बाजी https://goo.gl/DY5Kgn
- हवामान खात्याचा मान्सूनचा दुसरा अंदाजही जाहीर, देशात यंदा सरासरीच्या 97 टक्के पावसाच्या अंदाजावर शिक्कामोर्तब, महाराष्ट्रासह मध्य भारतात सरासरीच्या 99 टक्के पावसाचा अंदाज https://goo.gl/Bj9jau
- पावसाच्या आगमनापूर्वीच सतर्कतेचा इशारा, मुंबईत 6 ते 9 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता https://goo.gl/wyEBii
- पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी देशभरातील सरकारी बँक कर्मचारी संपावर, महिनाअखेर नोकरदारांची गोची होणार, एटीएममध्येही खडखडाटाची शक्यता https://goo.gl/3ijwZ6
- मतदानयंत्रातील बिघाडामुळे भंडारा गोंदियात 49 ठिकाणी फेरमतदान, दुपारी 3 वाजेपर्यंत 37 टक्के मतदानाची नोंद https://goo.gl/8dN6iw
- पालघरमध्ये एका रात्रीत 82 हजार मतं कशी वाढली, शिवसेनेचा सवाल, मतदान प्रक्रियेवर संशय https://goo.gl/xgNAxw निवडणूक आयोग म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाची तवायफ, संजय राऊतांची जहरी टीका https://goo.gl/27dDmf
- औरंगाबादेतील क्रीडा संकुलात खेळाडूंना सुविधा मिळत नसल्याने शिवसेना आक्रमक, भर उन्हात क्रीडा अधिकाऱ्यांना पळायला लावलं https://goo.gl/gJYrWf
- जन्मलेल्या मुलीची मुलगा म्हणून नोंद, बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे गोंधळ, आई-वडिलांच्या डीएनए अहवालातून मुलगीच जन्मल्याचं उघड http://abpmajha.abplive.in/
- गोव्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पुण्याचे 9 पर्यटक अटकेत https://goo.gl/TD6Lzn
- पेट्रोल आणि डिझेल 60 पैसे नाही, तर केवळ 1 पैसा स्वस्त, टायपिंग मिस्टेक झाल्याचं सांगत तेल कंपन्यांची सारवासारव, राहुल गांधींसह नेटकऱ्यांकडून निषेध https://goo.gl/nR4mHu
- मनसेकडून 14 जून रोजी मुंबईत पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त, राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईकरांना भेट https://goo.gl/i31VCw
- छोटा राजन टोळीचा कुख्यात गुंड फरीद तनाशा हत्याकांडात 11 दोषींना शिक्षा, 6 जणांना जन्मठेप तर पाच जणांना 10 वर्षांचा कारावास, विशेष मोक्का न्यायालयानं सुनावली शिक्षा https://goo.gl/cT1qRT
- सोलापूर जिल्हा बँकेचं संचालक मंडळ बरखास्त, नियमबाह्य कर्जवाटपाचा ठपका, नात्यागोत्यात भरघोस कर्जवाटप https://goo.gl/dX5jzP
- एनडीएचा 134 वा दीक्षांत सोहळा संपन्न, कॅप्टन अक्षत राजला सुवर्ण पदक https://goo.gl/HFs6DP
- संजय दत्तच्या मोस्ट अवेटेड बायोपिक ‘संजू’चा ट्रेलर रिलीज, रणबीर कपूर संजूच्या भूमिकेत, अवघ्या काही तासात ट्रेलरचा सोशल मिडीयावर धुमाकूळ https://goo.gl/oZFBZA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement