एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/02/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/02/2018
- केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात विक्रमी घसरण, सेन्सेक्स 840 अंकांनी घसरला, निफ्टीतही 250 अंकांची घसरगुंडी https://goo.gl/T6W5qq
- मुंबई महापालिका अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा, करात कोणतीही वाढ नाही, तर पालिकेच्या 35 शाळांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव https://goo.gl/r82Bb9
- कोरेगाव-भीमाप्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक, एकबोटेंचा अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टानं फेटाळला https://goo.gl/rKJCZN
- मुंबई पोलिसांची कमाल, फिल्मी स्टाईल पाठलाग करत चोरांना पकडलं https://goo.gl/ZLSxHX जिगरबाज पोलीस कॉन्स्टेबल किरण काशिद आणि दीपक भोसलेंचं गृहराज्यमंत्र्यांकडून कौतुक https://goo.gl/7YZkap
- कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये पुण्याच्या श्रुती श्रीखंडेचा डंका, देशातून पहिला येण्याचा मान, तर मुलांमधून निपूर्ण दत्ता अव्वल https://goo.gl/A7B5LQ
- राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयं आज बंद, बारावी बोर्ड परीक्षेच्या तोंडावर विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा एल्गार https://goo.gl/1huFjN
- नीरज पांडे दिग्दर्शित, संरक्षण विभागातील भ्रष्टाचार दाखवणाऱ्या अय्यारी चित्रपटाला संरक्षण मंत्रालयाची हरकत, स्पेशल स्क्रीनिंगची मागणी https://goo.gl/U39JSH
- राजस्थान पोटनिवडणुकीत पराभव म्हणजे इंटरव्हल, पिक्चर अजून बाकी, शिवसेनेचा भाजपला चिमटा, तर शिवसेना सत्तेत राहून विरोधकांचं काम करत असल्याचा गडकरींचा टोला https://goo.gl/Unynvd
- औरंगाबादमधील शरद पवारांच्या हल्लाबोल आंदोलनातील नियोजित सभेला महापालिकेची परवानगी नाही, मंजुरी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीची धावपळ http://abpmajha.abplive.in/
- लातूरमध्ये डुकराचा पाच वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला, गंभीर जखमी झाल्याने आयसीयूमध्ये उपचार सुरु, पालकांचा महापालिकेवर ठपका https://goo.gl/8pKg4M
- मराठवाड्यातील तरुणाई स्वस्तातील नशेच्या आहारी, धुंदी येणाऱ्या गोळ्यांची दररोज हजारोंच्या संख्येनं विक्री, माझाचा स्पेशल रिपोर्ट https://goo.gl/LhQ8xF
- '10 रुपयाची नाणी वैध, ती बिनधास्त स्वीकारा', थेट आरबीआयचा मोबाईलवर मेसेज! https://goo.gl/tVxWk6
- आयफोनच्या ऑर्डरवर फ्लिपकार्टने पाठवला 50 रुपयाचा कपडे धुण्याचा साबण, फसवणुकीचा गुन्हा दाखल https://goo.gl/2cJ6o5
- पारव्यांना प्रेमापोटी चौकाचौकात खायला घालू नका, पुणे महापालिकेच्या नागरिकांना सूचना https://goo.gl/NY34Np
- अंडर नाईन्टिन विश्वचषकात उद्या भारताचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाशी, विजेतेपदावर चौथ्यांदा नाव कोरण्याचा पृथ्वी शॉच्या भारतीय संघाचा निर्धार https://goo.gl/d5Ac4e
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement