एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 जानेवारी 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 जानेवारी 2020 | बुधवार 1. रोमहर्षक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडवर सनसनाटी विजय, हॅमिल्टनमध्ये भारताचा टी-20 मध्ये ऐतिहासिक मालिका विजय साजरा https://bit.ly/2GwNdRl 2. अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत भारताची घोडदौड सुरुच, ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक; कार्तिक त्यागी विजयाचा मानकरी https://bit.ly/2U7eQs8 3. मुंबई महापालिकेचा अजब कारभार, मराठी शाळेत शिकलेल्या पात्र उमेदवारांना नोकरी नाकारली, 102 उमेदवारांची नेमणूक डावलली https://bit.ly/38LFbQE 4. मध्य रेल्वेवरील पहिल्यावहिल्या एसी लोकलचं उद्या उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरून लोकलला हिरवा झेंडा, दिवसभरात 16 फेऱ्या https://bit.ly/2RYnuqb 5. सांगली, धुळे, अकोला, यवतमाळमध्ये भारत बंदला हिंसक वळण, पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये संघर्ष, तर मुंबई, अहमदनगर, परभणीत शांततेत बंद https://bit.ly/38UvkIx 6. महाराष्ट्रामध्ये व्यापारी कोणतेही बंद पाळणार नाहीत, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चरचा ठराव, सततच्या बंदमुळे आर्थिक नुकसान होत असल्याने निर्णय https://bit.ly/2S1YIp4 7. नांदेडमधील शहीद जवान संभाजी कदम यांच्या मुलीला नामांकित शाळेत प्रवेश मिळणार, एबीपी माझ्याच्या बातमीचा इम्पॅक्ट https://bit.ly/36EwJRI 8. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदा अखेरचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अर्थमंत्रीपदी नवीन व्यक्ती नेमण्याच्या सूचना दिल्याची माहिती https://bit.ly/2vrsBaQ 9. फुलराणीची कमळाला साथ! बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश https://bit.ly/36DiQDr 10. कुणाल कामराचा विमानात अर्णब गोस्वामी यांच्याशी वाद; इंडिगोसह एअर इंडिया आणि स्पाईसजेटकडून कामरावर सहा महिन्यांची बंदी https://bit.ly/2uJDOTK यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा























