एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार*
- आरे कारशेडला स्थगिती, पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना दिलेला शब्दही पाळणार असल्याची ग्वाही https://bit.ly/2q0WlJi
- ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उद्याच, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटलांची नियुक्ती, विरोधी पक्षनेतेपदी फडणवीसांची नेमणूकही उद्याच https://bit.ly/2q6q03W
- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, स्वागतासाठी फुलांनी सजलं मंत्रालय, पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिले निर्देश https://bit.ly/2Dttdxw
- बाळासाहेब थोरातांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, सुत्रांची माहिती, तर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे https://bit.ly/33CpFUs
- उद्धव ठाकरे यवतमाळमधून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता, माहीम किंवा उस्मानाबादमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा https://bit.ly/2OyGqvs
- जगेन असं वाटत नव्हतं पण सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो, मंत्री छगन भुजबळ यांची भावना https://bit.ly/37QPgvR
- स्क्रिप्ट तयार, सध्याच्या राजकारणावर एक चित्रपट काढला पाहिजे, मंत्री बाळासाहेब थोरातांची एबीपी माझाकडे प्रतिक्रिया https://bit.ly/2L62n2A
- महाराष्ट्रानंतर गोव्यात राजकीय भूकंप होईल, नवी आघाडी बनणार, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा https://bit.ly/2qMRoEA
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात विकासदराने गाठली निचांकी पातळी, जीडीपी 5 टक्क्यांवर घसरला https://bit.ly/2L7fctz
- देशातील सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर, राजस्थान, बिहार टॉपवर https://bit.ly/2XYinc6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement