एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 फेब्रुवारी 2019 | मंगळवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 फेब्रुवारी 2019 | मंगळवार
पुलवामा हल्ल्याचा अवघ्या बारा दिवसात बदला, भारतीय वायूसेनेचं अभिनंदन
- पुलवामा हल्ल्याच्या बाराव्या दिवशी जैशचं बारावं, भारतीय विमानांचा पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक, हल्ल्यात बालाकोटमधील जैशचे तीन अड्डे उद्ध्वस्त, तर 350 दहशतवादी ठार झाल्याची माहिती https://goo.gl/y14c1L
- भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम आणि धाकटा भाऊ मौलाना तल्हा सैफ, मेहुणा युसुफ अजहरसह हिटलिस्टवरील दहशतवाद्यांना कंठस्नान https://goo.gl/YqbMue
- पाकिस्तानला काही कळण्याआधीच मिराज विमानं सुखरुप परतली, पाकला चकवा देण्यासाठी एकाच वेळी 20 एअरबेसवरुन विमानांची उड्डाणं, भारताचे 'मिराज 2000' पाहून पाकिस्तानी विमाने पळाली https://goo.gl/GwSrjn
- असा ठरला एअर स्ट्राईकचा अॅक्शन प्लॅन, पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर, सूत्रांची माहिती https://goo.gl/fUF2Ec
- ‘सौगंध इस मिट्टी की, मै देश को मिटने नही दूंगा’, राजस्थानच्या चुरुमधील रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासियांना विश्वास https://goo.gl/P8cJjL
- पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकनंतर चीनचा तीळपापड, भारताला सबुरीचा सल्ला, आंतरराष्ट्रीय सहयोगातून दहशतवादाविरोधात लढाई सुरु ठेवण्याचा भारत पाकला आवाहन https://goo.gl/zsj4FF
- भारतीय वायुसेनेच्या कारनाम्याचं जोरदार कौतुक, देशभर जल्लोष, कुठे फटाक्यांची आतषबाजी तर कुठे मिठाई-पेढ्यांचं वाटप https://goo.gl/TpWRDY
- विरोधकांचाही भारतीय वायुसेनेच्या कामगिरीला सलाम, राहुल गांधी, शरद पवारांसह अनेकांकडून जवानांच्या धाडसाचं कौतुक, तर देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र विधानसभेत अभिनंदनाचा ठराव https://goo.gl/A9ofiz
- भारतीय वायुसेनेच्या हल्ल्यानंतर व्हॉट्सअप, फेसबुकवर वायुसेनेच्या शौर्याच्या पोस्टचा पाऊस, शहीदांच्या आठवणींनाही उजाळा, तर हल्ल्यानंतर पाकिस्तानची खिल्ली https://goo.gl/sN5WZg
- पुण्यातील मूकबधिरांचं आंदोलन मागे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंकडून मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन https://goo.gl/rrmUTX
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
महाराष्ट्र
Advertisement