एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- 'दिशा' कायद्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत; 10 दिवसात कायद्याचा मसुदा सादर करणार; गृहमंत्री सतेज पाटील यांचे सूचना पाठवण्याचे लोकांना आवाहन https://bit.ly/2Vje2Rw
- सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतूनच होणार, विधानसभेत विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची निर्णयावर टीका https://bit.ly/32oLszT
- ठाकरे सरकार विश्वासघातकी, देवेंद्र फडणवीसांचा विविध प्रश्नांवरुन हल्लाबोल, तर सरकारविरोधात आज राज्यभर अडीच लाख लोक रस्त्यावर उतरल्याची चंद्रकांत पाटील यांची माहिती https://bit.ly/37ZO48k
- ठाकरे सरकारचा यू-टर्न; खासदार अरविंद सावंत, रविंद्र वायकर यांच्या विशेष नियुक्त्या रद्द, तर नियुक्त्या रद्द झाल्यामुळे शिवसेना नेत्यांची मुख्य सचिवांवर नाराजी https://bit.ly/2PnprMu
- परळीत रेल्वे ट्रॅक शेजारील झुडपात सापडलेल्या नवजात मुलीचं पालकत्व धनंजय मुंडे यांनी स्वीकारलं, सुप्रिया सुळे मुलीचं शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी उचलणार https://bit.ly/2PlZpsW
- दिल्लीतल्या हिंसाचाराची केंद्राकडून गंभीर दखल, गृहमंत्री अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक, https://bit.ly/3a2OvQJ, तर मौजपूरमध्ये दगडफेक आणि जाळपोळीत आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू https://bit.ly/3a4x4iG
- दिल्लीतील हिंसक आंदोलनाचे मुंबईत पडसाद, मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलकांकडून विनापरवानगी प्रदर्शन; 22 ते 25 जणांवर गुन्हा दाखल https://bit.ly/2PoM1nZ
- दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवा, डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला सज्जड दम, तर तीन अब्ज डॉलर संरक्षण करारासह भारत-अमेरिकेत विविध करारांवर स्वाक्षऱ्या https://bit.ly/2Tfdb1O
- चोरी केल्यानंतर प्रेयसीला पाठवायचा सेल्फी; अजब प्रेमवीराला सांगलीतील पोलिसांची फिल्मी स्टाईलने अटक https://bit.ly/32rjnb8
- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचा टोल महागणार, टोल वसुलीचं कंत्राट पुन्हा 'IRB'लाच; एक एप्रिलपासून होणार अंमलबजावणी https://bit.ly/3c3bmxD
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement